• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    इंद्रायणी नदी


                                                                  इंद्रायणी नदी

    इंद्रायणी नदी



    पूणे जिल्हयाच्या मध्यभागातून वाहणारी भीमा नदीची एक उपनदी लोणावळयाच्या नैऋर्त्येस सु. 5 किमी वर सहयाद्रीतील कूरवंडे घाटाजवळ ही उगम पावते. व 93 किमी पुर्व दिशेकडे वाहत जाऊन हवेली तालुक्यातील तुळापूर या गावानजीक भीमेस मिळते. आंध्र नदी ही तिची प्रमुख उपनदी आहे. इंद्रायणीच्या खोज्याचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे 710 चौ.किमी असून घाटमाथ्याजवळ टाटा कंपनीचे बांधलेल्या लोणावळे वळवण शिरावट व आंध्र या चार तलावांतील पाण्याच्या साहयाने तळ कोकणात वीजनिमिर्त होते. देहू व पूणे मूबई हमरस्ता व रेल्वे मार्ग खाज्याच्या पश्चिम भागातून गेल्यामुळे त्या भागात चांगली वाढ झालेली आहे.

    No comments:

    Post a Comment