• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    लॅपटॉप घ्यायचाय तर नक्की वाचा

    लॅपटॉप घ्यायचाय तर नक्की वाचा



    लॅपटॉप घ्यायचाय तर नक्की वाचा

    प्रथम आपली निवड निश्चित करा डेस्कटॉप का लॅपटॉप ?

    लॅपटॉप घ्यायचा ठरला तर या मुद्यांचा जरूर विचार करा .


    *स्क्रीन*
    बरेच जण लॅपटॉप स्क्रीन size वर निवडतात पण लॅपटॉप ची निवड स्क्रीन size वर करू नये मोठ्या स्क्रीन चा लॅपटॉप स्क्रीन size मोठी असलयाने जड होऊ शकतो.त्याच बरोबर Display कमी रेज्योलूशन वाला असेल तर आपला कंप्यूटिंग एक्सपीरिएंस खराब होऊ शकतो त्यासाठी चांगले स्क्रीन रिझोल्यूशन असलेल्या लॅपटॉपची निवड करा.स्क्रीन LED च घ्या.

    *प्रोसेसर*

    बाजारामध्ये आज खूप सारे Advance प्रोसेसर उपलब्ध आहेत जसे Core i5, Core i7 पण आपण जर घरगुती वापर करणार असतील तर Core i3 किंवा Dual core ची निवड करा कारण core i5 ,core i7 पेक्षा यांची किंमत खूप कमी आहे
    *रॅम*
    आजकाल सर्व लॅपटॉप बरोबर कमीतकमी 2gb रॅम येतेच पण आपणास आणखी चांगली स्पीड पाहिजे असेल तर 4gb रॅम ची निवड करा

    *ग्राफिक कार्ड*

    सर्व लॅपटॉप मध्ये मदरबोर्ड बरोबर inbuilt ग्राफिक कार्ड येतेच ज्यामुळे आपण वेबब्राऊजिंग Movie, Games चा आनंद आपण लॅपटॉप वर घेऊ शकतो जर आपण फक्त दैनिक कामे जसे Ms Office , वेब ब्राउजिंग साठीच वापर करणार असाल तर ग्राफिक कार्ड विषयी जास्त विचार करण्याची गरज नाही.

    *बॅटरी*
    लॅपटॉप ची बॅटरी हे त्याचे जीवन असते आपला लॅपटॉप कितीही सुंदर असेल तर तरी पण पॉवर तर बॅटरीतूनच मिळते ,त्यासाठी लॅपटॉप चा बॅटरी बॅकअप चांगला असायला हवा लॅपटॉप खरेदी करते वेळी त्याचा बॅकअप चेक करून घ्या .
    *स्पीकर *

    सर्व लॅपटॉप ला स्‍पीकर inbuit असतात पण त्या स्पीकर ची जागा कुठे दिले आहे ते चेक करा स्पीकर शक्यतो साइडला मागे किंवा पुढे असेल तर उत्कृष्ट कारण आपण लॅपटॉप कसाही ठेवला तरी स्पीकर उघडे राहतील.

    *यूएसबी*

    Usb च्या साह्याने आपण लॅपटॉप ला मोडेम प्रिंटर pendrive असे साधने जोडू शकतो लॅपटॉप ला कमीत कमी तीन तरी usb पोर्ट असावेत त्यातील उजव्या हाताला दोन्हीक तरी असावेत.

    *की-बोर्ड / टचपैड*

    जरी आपण टायपिग जरी करत नसलो तरी लॅपटॉप keyborad योग्य प्रकारे निवड करा आपली बोटे त्यावर योग्य प्रकारे चालतात कि नाही key फार tight नाहीतना .
    त्याच बरोबर टचपॅड सुद्धा चेक करा जे आपले Mouse चे काम करणार आहे .



    *वाईफाई कनैक्टिविटी*

    वाय फाय नेटवर्क आत्ता सर्वसामान्य झाले आहे वायफाय च्या मदतीने इंटरनेट Share करणे पण खूप सोपे झाले आहे कोणत्याही फोनला वायफाय राउटर किंवा हॉटस्पॉट मध्ये बदलून सहज इंटरनेट share करू शकतो आत्ता वायफाय वर प्रिंटर पण conect करता येतात ब्लुटूथ पेक्षा वायफाय डेटा transfer रेट सुद्धा जास्त आहे त्यासाठी वायफाय कनैक्टिविटी आहे की नाही ते चेक करावे .
                                                   आपला मित्र
                                     श्री.प्रकाश वाल्मिक चव्हाण
                             जि प शाळा टाकळी बु.ता.नांदगावजि.नाशिक 
                              http://www.prakashchavan00.blogspot.in/?m=1

    No comments:

    Post a Comment