• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    सुधारणा आवश्यक व व्यक्तिमत्व गुणविशेष



    सुधारणा आवश्यक

    सुधारणा आवश्यक



    • गुणाकारात मांडणी योग्य करावी
    • अभ्यासात सातत्य असावे
    • अवांतर वाचन करावे
    • इंग्रजी शब्दांचे पाठांतर करावे
    • बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
    • शब्दसंग्रह करावा
    • नियमित शुद्धलेखन लिहावे
    • वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
    • विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
    • वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
    • शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
    • गटचर्चेत सहभाग घ्यावा
    • चित्रकलेचा छंद जोपासावा
    • संगणकाचा वापर करावा
    • प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
    • गणित विषयाकडे लक्ष द्यावे
    • गटकार्यात सहभाग वाढवावे
    • गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
    • हस्ताक्षरात सुधारणा करावी
    • विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
    • इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
    • इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
    • इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
    • इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
    • शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
    • गणित सूत्राचे पाठांतर करावे
    • नकाशा वाचनाचा सराव करावा
    • हिंदी भाषेचा उपयोग करावे
    • संवाद कौशल्य आत्मसात करावे
    • शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
    • शालेय परिपाठात सहभाग असावा
    • उपक्रमामध्ये  सहभाग असावा
    • लेखनातील चुका टाळाव्या
    • अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
    • संवाद कौशल्य वाढवावे
    • जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
    • नियमित उपस्थित राहावे
    • खेळात सहभागी व्हावे
    • प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
    • वाचन व लेखनात सुधारणा करावी
    • अक्षर सुधारणे आवश्यक
    • स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
    • शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे
    •  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
    • भाषा विषयात प्रगती करावी
    • अक्षर वळणदार काढावे
    • गणितातील मांडणी योग्य करावे
    • परिपाठात सहभाग घ्यावा
    • नियमित अभ्यासाची सवय लावावी
    • दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
    • गणिती क्रियाचा सराव करा
    • इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे






    व्यक्तिमत्व गुणविशेष



    व्यक्तिमत्व गुणविशेष



    • जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
    • वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
    • स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
    • गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
    • भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो
    • वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो
    • मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो
    • मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो
    • शाळेच्या नियमाचे पालन करतो
    • नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो
    • इतराशी नम्रपणे वागतो
    • आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
    • आपली मते ठामपणे मांडतो
    • कोणतेही काम एकाग्रतेने करतो
    • आत्मविश्वासाने काम करतो
    • इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
    • शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो
    • स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे
    • धाडसी वृत्ती दिसून येते
    • नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात
    • उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो
    • शाळेत येण्यात आनंद वाटतो
    • गृहपाठ आवडीने करतो
    • खूप प्रश्न विचारतो
    • कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
    • जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
    • वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
    • स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
    • गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
    • भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो
    • वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो
    • मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो
    • मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो
    • शाळेच्या नियमाचे पालन करतो
    • नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो
    • इतराशी नम्रपणे वागतो
    • आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
    • आपली मते ठामपणे मांडतो
    • कोणतेही काम एकाग्रतेने करतो
    • आत्मविश्वासाने काम करतो
    • इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
    • शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो
    • स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे
    • धाडसी वृत्ती दिसून येते
    • नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात
    • उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो
    • शाळेत येण्यात आनंद वाटतो
    • गृहपाठ आवडीने करतो
    • खूप प्रश्न विचारतो
    • कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
    • शिक्षकाविषयी आदर बाळगतो



    No comments:

    Post a Comment