• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    गणित : वर्णनात्मक नोंदी


    गणित : वर्णनात्मक नोंदी


    • चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
    •  भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
    • संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
    • विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
    •  भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
    • आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
    • दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
    • सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
    • विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
    • संख्या विस्तारीत रूपात लिहितो
    • दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो
    • विविध परिमाणे समजून घेतो
    • गणितातील सूत्रे समजून घेतो
    • उदाहरणे गतीने सोडवितो
    • समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
    • क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
    • थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
    • उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो
    • गणितीय कोडी सोडवितो
    • सारणी व तक्ता तयार करतो 
    • सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो
    • संख्याचा क्रम ओळखतो
    • बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
    • विविध भौमितिक संबोध समजून घेतो
    •  भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो
    • संख्या वाचन करतो
    • लहान मोठ्या संख्या ओळखतो
    • संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो
    • पाढे पाठांतर करतो
    • गुणाकाराने पाढे तयार करतो
    • संख्या अक्षरी लिहितो
    • अक्षरी संख्या अंकात मांडतो
    • संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
    • तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
    • संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
    • गणितीय चिन्हे ओळखतो
    • परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो
    • विविध राशिची एकके सांगतो
    • विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
    • आलेखाचे वाचन करतो
    • संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो



    No comments:

    Post a Comment