• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    Pen Drive RAM म्हणून वापर करा .

    Pen Drive RAM म्हणून वापर करा .

    Pen Drive RAM म्हणून वापर करा .
    मित्रानो आज मी तुम्हाला एक नवीन माहिती देणार आहे .तुम्ही तुमचा Pen Drive RAM म्हणून वापर करू शकता . मग काय आहे
    की नाही नवल .आपणास माहितच आहे कि कॉम्पुटर चे कार्य करण्यची क्षमता ही त्यामध्ये असनाऱ्या RAM वर अवलंबून असते .आपल्या कॉम्पुटर चा वेग कमी झाला की आपणास नवीन RAM साठी १५०० रु च्या वर खर्च करावा लागतो .पण आता आपण आपला Pen Drive
    (Flash Drive) RAM म्हणून वापर करून आपले पैसे वाचवू शकतो
    व आपले काम सहज होऊ शकते .

    चला तर मग Pen Drive(Flash Drive) RAM म्हणून
    वापर कसा करायचा त्याची पद्धती सचित्र माहिती साठी आपली operating system पाहून त्याच्या नावावर क्लिक करा .






    Windows Xp Pen Drive RAM

    म्हणून वापर करण्याची पद्धती






    Windows Vista आणि Windows7

    आणि 8 मध्ये मध्ये RAM म्हणून
    USB पेन ड्राइव्हचा वापर करण्याची पद्धती

    No comments:

    Post a Comment