• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    GIF FILE बनवा



    • whatsapp मध्ये GIF FILE कशी बनवायची?

    whatsapp मध्ये GIF फाईल कशी बनवून पाठवावी

    1) सुरुवातीला आपण ज्यांना पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा.

    २) आपण ज्याप्रमाणे विडीओ पाठवतो 📎 या चिन्हावरून विडीओ 🎞मधून कोणताही एक सिलेक्ट करून घ्या.

    3) मग तो आपणास क्रॉप म्हणजेच त्यातील भाग इतका कमी करा कि, तो फक्त ६ सेकंदच असेल.

    4) जसा हि तो ६ सेकंदाचा किंवा त्यापेक्षा कमी होईल,

    5) त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेराचे चित्र दिसेल.त्यावर क्लिक करा.

    6) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल.

    7) आता आपली GIF फाईल तयार आहे व पुढे पाठवू शकता.

    अशाप्रकारे आपण अगदी सहजपणे GIF फाईल तयार करून इतरांना पाठवू शकता.

    No comments:

    Post a Comment