• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    समाजशास्त्र : वर्णनात्मक नोंदी


    समाजशास्त्र : वर्णनात्मक नोंदी

    समाजशास्त्र : वर्णनात्मक नोंदी


    • ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो
    • सुचवलेल्या घटना अचूक आणि स्‍पष्‍ट शब्‍दात सांगतो
    • घटना अगदी जशीच्या तशी सांगतो
    • प्रशन लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो
    • भौगोलिक परीस्थिती लोकजीवन ह्यावर माहिती देतो
    • विविध  भौगोलिक जीवनाची माहिती देतो
    • सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो
    • नकाशावरून दिशा व ठिकाण् सांगतो
    • नकाशा कुतूहलाने बघतो आणण गावाांची नावे साांगतो
    • स्‍वाध्‍यायाची  परीणामकारक उत्‍तरे  देतो
    • जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो
    • ऐतिहासिेक वस्‍तूंचा संग्रह करतो
    • प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो
    • प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो

    • संविधान व प्रतिज्ञा म्हणतो
    • समाजसुधारकाची माहिती सांगतो
    • संविधानाचे महत्व सांगतो
    • थोर नेत्याची माहिती सांगतो
    • ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो
    • नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो 
    • प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो
    • नकाशे काढतो व भरतो
    • नकाशा वाचन करतो
    • नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो
    • नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो
    • पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो
    • लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो
    • लोकसंख्या जनजागृती करतो
    • क्षेत्रभेटीत सहभागी होतो
    • सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो
    • वृक्षारोपण व संवर्धन करतो
    • राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो
    • नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो
    • पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो
    • पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो
    • ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो 


    No comments:

    Post a Comment