• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    सा. विज्ञान : वर्णनात्मक नोंदी


    सामान्य विज्ञान


    सा. विज्ञान : वर्णनात्मक नोंदी


    • आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो
    • वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो
    • विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो
    • वैज्ञानिक राशीची एकके सांगतो
    • विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो
    • चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो
    • धातू व अधातू सांगतो
    • नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो
    • भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो
    • मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो
    • जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो
    • सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो
    • मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो
    • प्रथमोपचाराची माहिती सांगतो
    • परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो
    • अवकाशीय घटना समजून घेतो
    • वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो
    • वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो
    • प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो
    • प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो
    • प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो
    • धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो
    • पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो
    • बदलाचे प्रकार सांगतो
    • बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो
    • पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो
    • नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो
    • समतोल आहाराचे महत्व सांगतो
    • रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो
    • रोगावरील उपायाची माहिती करून घेतो
    • प्रदूषणाचे प्रकार सांगतो
    • प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो
    • प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो
    • वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो
    • पाण्याचे महत्व जाणतो
    • पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो
    • नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो
    • वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो
    • पाणी संवर्धंनासाठी  उपाय समजून घेतो
    • अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो
    • विज्ञानातील गंमतीजमती सांगतो
    • टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो
    • वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो
    • विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो
    • विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो
    • आधुनिक शोधाची माहिती घेतो
    • वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो


    No comments:

    Post a Comment