• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    आपल्या नावाची Ringtone कशी बनवावी

    आपल्या नावाची Ringtone कशी बनवावी


    *आपल्या नावाची Ringtone कशी बनवावी*


                             "Free Mobile Ringtone By Name"


    कधीकधी आपल्या मित्र मैत्रीणीच्या मोबाईल वर अचानक Call आला असता त्याच्या / तिच्या नावाची रिंगटोन वाजते . तेव्हा आपल्या पण वाटते कि आपल्या पण नावाची पण रिंगटोन घ्यावी.


    *तर पाहिजेना आपल्या नावाची रिंगटोन 
    त्यासाठी माझी हि छोटीशी tricks आवश्यक वाचा*.

    आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या नावाची रिंगटोन करा.

    प्रथम आपल्या ब्राऊजर च्या ऍड्रेस बार मध्ये (Ex. Opera / Chrome / Mozilla / UC etc.) टाईप करा.


    "FDMR <apna _name>"

    जसे "FDMR <ashok>"

    आणि Enter दाबा किंवा search वर क्लिक करा 

    जे  search result  येतील त्यातील पहिल्या Result वर क्लिक करा.

    आत्ता आपल्या समोर उघडलेल्या page मधून Download वर क्लिक करा 
    तुमच्या नावाची रिंगटोन डाउनलोड होईल ती Play करून पहा .

    No comments:

    Post a Comment