• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    ज्ञानरचनावाद पध्दतीने भाषा विकास


    <marquee>ज्ञानरचनावाद पध्दतीने भाषाविकास </marquee>

    ज्ञानरचनावाद पध्दतीने भाषाविकास [भाषा विषय शिकविण्याची पध्दती]

    चला ज्ञानरचनावादी होऊया,
    भाषा विषय रचनावादाने शिकवूया.



    चला बनवूया प्रगतवर्ग


    रचनावाद पध्दतीने भाषा विकास असा घेता येईल. खालील प्रत्येक टप्यासाठी विविध उपक्रमासह त्या-त्या भाषिक विकास कौशल्याचे घटक दिले आहेत. त्यांचा अवलंब करता येईल. स्थानिक परिस्थिती व विद्यार्थी अनुरुप बदल करता येतात. यातील पहिले दोन घटक -1. श्रवण 2.भाषण हे मुले घर व समाजातच शिकतात. तरीही त्यासाठी आपण उपक्रमाचे आयोजन करुन दृढीकरण करता येते. पुढील घटकांसाठी मात्र शाळेने विशेष लक्ष देऊन प्रयत्न केले पाहीजेत. आता हे घटक मात्र टप्याटप्यानेच घेतले पाहिजेत. हव्या त्या घटकाच्या अधिक माहितीसाठी त्यावर क्लिक करा.

    1. श्रवण

    2. भाषण

    3. वाचन

    4. लेखन

    5. उपयोजन

    तुम्हीही तुमच्या वर्गामध्ये असेच उपक्रम राबवत असाल तर आपले लेख, साहित्य फोटो, प्रतिक्रिया मला ९९२१५९३९४९ वर अवश्य कळवा. निवडक लेख व फोटोंना आपल्या नावासह ब्लॉगवर प्रसिध्द केले जाईल.


    प्रकाश चव्हाण

    No comments:

    Post a Comment