• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    दिव्यांग मुलींना विद्यावेतन


    • दिव्यांग मुलींना विद्यावेतन



    दिव्यांग मुलींना विद्यावेतन
    *IEDSS RMSA* अंतर्गत
    *9 वी ते 12 वीच्या दिव्यांग मुलींना विद्यावेतन ऑनलाईन भरावयाची स्टेप्स..*
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰

    केंद्र शासनाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान IEDSS या योजने अंतर्गत
    *इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलींना* विद्यावेतन देण्यात येणार आहे.

    UDISE सप्टेबर 2015 नुसार इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलींना *दरमहा 200/-* प्रमाणे विद्यावेतन मिळणार आहे.

    *अध्ययन अक्षमता असणाऱ्या दिव्यांग मुलींना वगळता इतर सर्व* इयत्ता 9 वी ते 12 वीच्या दिव्यांग मुली सदर विद्यावेतनाचा लाभ घेऊ शकतात.

    याकरिता *केवळ खाजगी अनुदानित व शासकीय शाळातील दिव्यांग मुलीच पात्र आहेत.*
    सदरील माहिती केंद्रशासनाच्या online portal वर भरायची आहे.
      *यासाठी
    Websearch


    📌 *गुगलवर जाऊन rmsaindia.org असे टाईप करावे.*
    📌 *सदर वेबसाईटचे हॊमपेज ओपन हॊईल.*

    📌 *हॊमपेजवरील PSM या टॅबवर क्लिक करावे.*

    📌 पुढील पेजवर सर्वांत शेवटी *dist Login* वर क्लिक करावे.

    📌 ओपन झालेल्या पेजवर *user-id व password* विचारला जाईल.

    📌 *तॊ आपला जिल्हा udise code मधील पहिले चार अंक टाकावेत.*
    *व तॊच password टाकावा.*

    📌 *त्यानंतर ते sign in first म्हणेल. त्यावर विचारलेली माहिती भरावी.*
    ★ Email id................
    ★ फॊन नंबर.................
    ★ User name...............
    ★ Password...................

    📌 *त्यानंतर तुम्हीं रजिस्टर व्हाल.*

    📌 *पुन्हा user id व password टाकून log-in व्हा.*

    📌 नविन पेज ओपन होईल, त्यावरील *progress Tab* वर क्लिक करा.

    📌 त्यानंतर नविन पेज ओपन हॊईल.

    📌 *Entry Tab* वल क्लिक करावे.

    📌 त्यात सर्वांत शेवटी *CWSN Girls* वर क्लिक करावे.

    📌 *पुढील पेजवर* ➖
    1) Dist आपॊआप येईल.
    2) financial year 2016-17 करावे.
    3) Udise code ज्या शाळेची माहिती भरावयाची तॊ युडायस क्रमांक टाकावा.
    4) शाळेचे नाव आपॊआप येईल. व खाली form येईल. त्यामध्ये सर्व माहिती भरावी.
    5) त्याच शाळेतील दुसर्या मुलींची माहिती भरण्यासाठी Add new Row वर क्लिक करावे.
    6) माहिती भरून झाल्यावर Submit वर क्लिक करावे.
    7) व पुढील शाळेची माहिती भरा.

    📌 *काम पुर्ण झाल्यावर Progress Report वर क्लिक करा. वर्ष 2016-17 निवडून view Report केले की, Excel मध्ये Report मिळेल
    *कार्यालयीन महत्वाचे*

    *9 वी ते 12 वीच्या दिव्यांग मुलींना विद्यावेतन*

    ▶केंद्र शासनाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान IEDSS या योजने अंतर्गत *इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलींना* विद्यावेतन देण्यात येणार आहे.

    ▶UDISE सप्टेबर 2015 नुसार इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलींना *दरमहा 200/-* प्रमाणे विद्यावेतन मिळणार आहे.

    *▶अध्ययन अक्षमता असणाऱ्या दिव्यांग मुलींना वगळता इतर सर्व* इयत्ता 9 वी ते 12 वीच्या दिव्यांग मुली सदर विद्यावेतनाचा लाभ घेऊ शकतात.

    ▶याकरिता *केवळ खाजगी अनुदानित व शासकीय शाळातील दिव्यांग मुलीच पात्र आहेत.* त्यामुळे माहिती देत असताना केवळ खाजगी अनुदानित व शासकीय शाळातील दिव्यांग मुलींची माहिती द्यावी.

    ▶ आपल्या गटातील इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग मुलींची परिपूर्ण माहिती भरून सोबत जोडलेल्या *सुधारित प्रपत्रामध्ये गुरुवार दिनांक 25 /08/2016 रोजी जिल्हा स्तरावर सादर करावेत.*

    सदरील माहिती *केंद्रशासनाच्या online portal वर* भरावयाची असलेने विलंब टाळावा.

    *सदर प्रपत्रामध्ये खालीलप्रमाणे माहिती भरावयाची आहे*

    √शाळेचे नाव
    √पत्ता पिन कोड सह
    √शाळेचा प्रकार शासकीय/खाजगी अनुदानित
    √शाळेचा UDISE क्रमांक
    √विद्यार्थिनीचे नाव
    √आईचे नाव
    √वडिलांचे नाव
    √जन्म दिनांक
    √आधार कार्ड नंबर
    √अपंगत्वाचा प्रकार
    √इयत्ता
    √बँकेचे नाव
    √खाते क्रमांक
    √बँकेचा IFSC कोड

    *सदरील माहिती केंद्रशासनाच्या online portal वर भरावयाची असलेने विलंब टाळावा.*

    No comments:

    Post a Comment