• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    GOOGLE setting वर कसे जाल

    गूगल सर्च ची सेटिंग
    गुगल सर्च setting

    🏻जगातील जास्तीत जास्त (1.17 billion) लोकGOOGLE हे सर्च इंजिन वापरतात त्यामुळे याउपयोगी गूगल सर्च ची सेटिंग माहित असणे फार आवश्यक आहे .

    GOOGLE setting वर कसे जाल

    GOOGLE setting वर दोन प्रकारे जाता येईल

    १ खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाता येईल

    https://www.google.co.in/preferences


    २ GOOGLE च्या वेबसाइट वरून जाता येईल 

    GOOGLE च्या home page वर फुटर लिंक वर setting दिसेल त्यावर क्लिक करून जाता येईल


    GOOGLE सेटिंग काय पर्याय आहेत ते पाहूया


    GOOGLE > Settings > Search Settings वर जाऊन आपण खालील प्रकारचे GOOGLE SEARCH आपल्या कंप्यूटर किवा मोबाइल साठी बदल करू शकतात

    १) SafeSearchFilters:गुगल setting


    जर आपल्या घरातील परिवारातील लहान मुले* कॉम्पुटर Mobile वर गूगलसर्च इंजिन वापरून इंटरनेट वापरत असतील तर SafeSearch On केले तर 

    हिंसक अश्चील वाईट फोटो गूगल आपल्या Search Result मध्ये दाखवणार नाही

    आपल्या Search Result मध्ये अनुचित साहित्य न दिसण्यासाठी turn on safe search या चेक Box वर क्लिक करा आपले Search Filters होऊनच दिसतील 

                                                           धन्यवाद
      

    No comments:

    Post a Comment