• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    Fn keys F1 To F12

    Fn keys F1 To F12



    ध्यास नवीन तंत्रज्ञानाचा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा

    मित्रानो कॉम्पुटर /Laptop कीबोर्ड वरील F1 to F12 यांचा उपयोग आपणा पैकी बऱ्याच जणांना माहित नसेल या F1 to F12 चा जाणून घेऊन आपले काम अधिक वेगाने व कौशल्य पूर्ण करू शकतो तरी आपणा सर्वांसाठी रोज एका key चा उपयोग आपणासाठी देत आहे .



    आजची key=F1


    ★जर आपण कॉम्पुटर /लॅपटॉप चा स्विच ON करतानाच keyboard वरील F1 key दाबली असता कॉम्पुटर लॅपटॉप चा सेटअप (CMOS) open होईल ज्यामध्ये आपणास कॉम्पुटर लॅपटॉप च्या सेन्सिटिव्ह setting पाहू शकतो किंवा बदलू शकतो .


    ★जर आपण कॉम्पुटर लॅपटॉप चालू केला असेल तर F1 key दाबल्या नंतर विंडोज Help डायलॉग बॉक्स Open होईल ज्यामध्ये आपल्याला येणाऱ्या सामान्य शंकाचे येथे उत्तर मिळेल.


    ★जर आपण इंटरनेट एक्सप्लोरर ब्राउजर मध्ये काम करत असताल तर F1 key दाबल्या नंतर ब्राऊजर चे Help page open होईल.


    ★जर आपण क्रोम ब्राउजर मध्ये काम करत असताल तर F1 key दाबल्या नंतर क्रोम ब्राऊजर चे Help सेंटर page open होईल.


    ★जर आपण मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड मध्ये काम करत असताल तर कॅट्रोल + F1 key दाबल्या नंतर सॉफ्टवेअर फुल स्क्रीन मोड open होईल.पुन्हा दाबल्या नंतर सामान्य होऊन जाईल .


    ★जर आपण फोटोशॉप मध्ये काम करत असताना F1 दाबले असता फोटोशॉपची माहिती असणारा विभाग open होईल .




    Keyborad वरील फंक्शन key चा उपयोग


    आजची key =F2


    ★विंडोज मधील कोणतही फाईल आयकॉन किंवा फोल्डर वर क्लिक करून F2 दाबले असता तात्काळ Rename करू शकतो.


    ★माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये कंट्रोल+F2 दाबल्या वर प्रिंट प्रिव्यू पेज उघडेल ज्या मध्ये आपण आपली document प्रिंट झाल्यावर कशी दिसेल ते पाहू शकतो .


    ★ माइक्रोसॉफ्ट वर्ड में Alt+Ctrl+F2 दाबल्यावर फाइल ओपन डायलॉग बॉक्स उघडेल.


    ★ALT + F2 = Choose the save command (file menu)


    Keyborad वरील फंक्शन key चा उपयोग


    आजची key =F3


    ★ विंडोज मध्ये F3 दाबले असता सर्च बॉक्स उघडला जातो ज्याचा उपयोग फाईल किंवा फोल्डर शोधण्यासाठी होतो.


    ★माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये Shift+F3 दाबले असता इंग्रजी चे सलेक्ट केलेले मॅटर अपर केस किंवा लोअर केस मध्ये बदलेले जाते


    ★माइक्रोसॉफ्ट डॉस किंवा कमांड प्रॉम्प्ट विंडो मध्ये F3 दबाले असता प्रथम टाइप केलेली कमांड पुन्हा टाइप केली जाते.


    Keyborad वरील फंक्शन key चा उपयोग


    आजची key =F4


    ★विंडोज एक्स्प्लोरर (कॉम्पुटर, my कॉम्पुटर वैगरे) या मध्ये F4 दाबले असता अड्रेस बार उघडला जातो इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये वेबसाईट चा पत्ता टाकण्यासाठी अड्रेस बार उघडला जातो .


    ★माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये F4 हि key दाबली असता आपण आत्ताच केलेले काम परत(Repat) होईल जसे आपण एखादा आत्ताच टाईप केला आहे तो परत टाईप होईल टेबल तयार असेल तर परत टेबल तयार होईल जर एखादे अक्षर बोल्ड केले असेल तर नॉर्मल होईल होईल पुन्हा दाबल्या नंतर बोल्ड होईल .


    ★ Alt+F4 दाबले असता सॉफ्टवेअर बंद होईल जे आपण आत्ताच उघडले होते .


    ★Control+F4 दाबले असता सॉफ्टवेयर मध्ये उघडलेल्या विंडोज बंद होतील जसे इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये उघडलेल्या टॅब एक एक बंद होतील .


    Keyborad वरील फंक्शन key चा उपयोग


    आजची key =F5


    ★हे F5 बटन रिफ्रेश key म्हणून काम करते विंडोज मध्ये कधी फोल्डर कॉपी होऊन सुद्धा दिसत नसेल तर F5 दाबले असता सबंधित फोल्डर किंवा फाईल दिसते .


    इंटरनेट ब्राउजर मध्ये दिसत असलेले वेब पेज Refresh किंवा Reload करण्यासाठी F5 चा भरपूर प्रमाणात उपयोग होतो.


    ★माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये F5 दाबले असता Find and replace हा डायलॉग बॉक्स उघडला जातो


    ★पावरपॉइंट मध्ये F5 दाबले असता स्लाइड शो सुरु होतो.


    ★माइक्रोसॉफ्ट एक्सेल में Shift+F5 दाबले असता Find and Replace सुविधा उघडली जाते .


    ★फोटोशॉप मध्ये F5 दाबले असता विविध प्रकारचे ब्रश आपल्या समोर येतील त्यामधून आपल्या आवडीचा ब्रश निवडा .


    Keyborad वरील फंक्शन key चा उपयोग


    आजची key =F6


    ★ F6 दाबल्या नंतर विंडोज टास्कबारमध्ये Open असलेले सर्व फोल्डर दिसतील .


    ★इंटरनेट ब्राउझर सुरु असतांना F6 दाबले असता माऊसचा कर्सर लगेच अड्रेस बार मध्ये जातो ज्यामुळे आपणस तात्काळ वेब अड्रेस टाईप करता येईल.


    ★जर आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरु असता वेळी ctrl+shift+F6 दाबले असता वर्ड मध्ये open असलेले document एक एक करून पाहता येतील.


    Keyborad वरील फंक्शन key चा उपयोग


    आजची key =F7


    ★माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये कोणतही Document टाइप केल्यानंतर आपण F7 दाबले असता त्या Document मधील मजकुराचे Spelling Check सुरु होईल .


    ★इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये F7 दाबले असता कैरट ब्राउजिंग सुविधा सुरु होते ज्याचा उपयोग कीबोर्ड च्या माध्यमातून वेब पेज वर टेक्स्ट सलेक्ट करणे, मागे पुढे जाणे या साठी केला जातो.





    Keyborad वरील फंक्शन key चा उपयोग


    आजची key =F8


    ★जर कॉम्पुटर start होता वेळी आपण F8 दाबले असता ऑपरेटिंग सिस्टम उघण्यासाठीचे काही पर्याय दिसतील ज्यामध्ये Safe Mode आणि Comanad pramot असे पर्याय दिसतील.


    ★माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये Alt+F8 दाबले असता Macro तयार करण्याची सुविधा सुरु होते आपणास सतत उपयोगी पडणारे micro आपण रेकॉर्ड करून ठेवू शकतो.


    ★ माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी F8 चा उपयोग केला जातो.


    Keyborad वरील फंक्शन key चा उपयोग


    आजची key =F9 व F10


    F9 key


    ★माइक्रोसॉफ्ट आउटलुक मध्ये Email send व Recive साठी F9 चा उपयोग केला जातो


    ★क्वार्क एक्सप्रेस मध्ये F9 दाबले असता मेजरमेंट टूलबार उघडला जातो.


    ★काही लैपटॉप मध्ये F9 चा उपयोग स्क्रीन ची चमक (ब्राइटनेस) कंट्रोल करण्यासाठी होतो.


    F10 key


    ★कोणत्याही सॉफ्टवेयर मध्ये काम करत असताना F10 दाबले असता मेन्यू बार सक्रिय होतो जसे आपण तिथे क्लिक केले आहे.


    ★Shift+F10 सोबत दाबले असता आपण माऊस ची Right key ला क्लीक केल्या सारखा परिणाम दिसेल कोणत्याही आइकन, फाइल किंवा इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये कोणत्याही लिंक वर हे दोन्ही बटन दाबून कॉन्टेक्स्ट मेनू उघडेल.


    ★ Control+F10 चा उपयोग माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये एखाद्या विंडो चा आकार वाढवणे-कमी करणे (मिनिमाइज- मैक्सिमाइज) साठी केला जातो.


    Keyborad वरील फंक्शन key चा उपयोग


    आजची key =F11 व F12


    F11


    ★इंटरनेट एक्सप्लोरर, क्रोम या ब्राउजर मध्ये फुल स्क्रीन सक्रिय-निष्क्रिय करण्यासाठी F11 चा उपयोग करा .


    ★ Alt+F11 दाबले असता माइक्रोसॉफ्ट ऑफिसचे सॉफ्टवेयरचे Visual Basic कोड विंडो उघडली जाते याचा उपयोग एक्सपर्ट यूजर करतात.


    ★ माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये F12दबाले असता Save As.. डायलॉग बॉक्स उघडला जातो.


    - Shift+F12 से माइक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट Save होते .


    ★Control+Shift+F12 से माइक्रोसॉफ्ट वर्ड सुरु असलेले डॉक्युमेंट प्रिंट होते.
                      Thanks for Visiting

    No comments:

    Post a Comment