• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    Pen-drive च्या Background वर वॉलपेपर लावणे

    Pen-drive च्या Background वर वॉलपेपर लावणे





    Pen-drive च्या Background वर वॉलपेपर लावणे

    आपण आपल्या Pen-drive च्या Background वर आपल्या आवडीचा कोणताही वॉलपेपर फोटो लावू शकतो.


    सर्वात प्रथम आपण Notepad उघडा त्यामध्ये खाली दिलेला कोड पेस्ट करा


    [.ShellClassInfo]
    IconFile=%SystemRoot%\system32 \SHELL32.dll
    IconIndex=127
    ConfirmFileOp=0
    [{BE098140-A513-11D0-A3A4-00C04FD706EC}]
    Attributes=1
    IconArea_Image=“YourPictureName.jpg”
    IconArea_Text=”0xFFFFFF”
    VeBRA sources – don’t delete the tag above, it’s there for XXXXX purposes -
    [ExtShellFolderViews]
    {BE098140-A513-11D0-A3A4-00C04FD706EC}={BE098140-A513-11D0-A3A4-00C04FD706EC}
    {5984FFE0-28D4-11CF-AE66-08002B2E1262}={5984FFE0-28D4-11CF-AE66-08002B2E1262}
    [{5984FFE0-28D4-11CF-AE66-08002B2E1262}]
    PersistMoniker=Folder.htt
    PersistMonikerPreview=%WebDir% \folder.bmp


    आत्ता Notpad ची हि फाईल desktop.ini नावाने डेस्कटॉप वर Save करा.


    यानंतर आपण जो फोटो वॉलपेपर आपण Background म्हणून ठेवणार आहात त्याला पण Desktop वर save करा .


    आत्ता Notepad मध्ये बनवलेली फाईल पुन्हा उघडा व त्यामधून खालील कोड जेथे लिहला आहे तो शोधा IconArea_Image=“YourPictureName.jpg” येथे आपल्या image चे नाव लिहा.


    उदा. जर आपल्या फोटो चे नाव ashok या नावाने save असेल तर आपण IconArea_Image= ashok.jpg लिहून save करा.

    आत्ता Notepad ची फाईल आणि आपली image दोन्ही पण आपल्या pendrive मध्ये copy करून पेस्ट करा आत्ता फक्त Right क्लिक करून Refresh करा बस आत्ता आपण पाहू शकाल कि आपल्या pendrive चे Background ला तुम्ही ठवलेली image अली आहे.

    याप्रमाणे आपण My Computer मधील Disk C, D, E, F चे Background पण बदलू शकतो.
                                                    
    धन्यवाद             

    No comments:

    Post a Comment