• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    माउस बाबत महत्वाच्या Tricks

    माउस बाबत महत्वाच्या Tricks

       माउस बाबत महत्वाच्या Tricks                 


    मित्रांनो computer/लॅपटॉप वापरताना सर्वात उपयोगी साधन म्हणजे mouse
    या mouse बाबत महत्वाच्या tricks जाणून घेऊ.

    1. ट्रिपल क्लिक

    आपणास माहित आहे का mouse ला ट्रिपल क्लिक असते ..........
    हो असते जर आपण एखाद्या paragraph वर पटपट तीन वेळा क्लिक केले असता तो संपूर्ण paragraph सिलेक्ट होईल.



    2. लेफ्ट क्लिक
    Mouse ने एखाद्या शब्दावर left डबल क्लिक केले असता संपूर्ण शब्द select होईल.



    3. माउस चे तिसरे बटन

    मित्रांनो माउस ला तीन बटन असतात
    नाही ना विश्वास बसत तर पहा
    आपण ज्या वेळी इंटरनेट चा वापर करत असतो त्यावेळी वेब पेज वर लिंक असतात त्या लिंक वर माऊस चे स्क्रोल व्हील दाबले असता ती लिंक एका नवीन टॅब मध्ये उघडते . जर open असलेल्या टॅब वर माऊस चे स्क्रोल व्हील दाबले असता ती टॅब बंद होते.
    जर आपणास एखाद्या पेज वर पटकन खाली जायचे असेल तर माऊस चे स्क्रोल व्हील दाबा तिथे एक चिन्ह येईल त्याचिन्हाच्या मदतीने आपण वेब पेज तळाला पटकन जाऊ शकतो
    हे आलेले चिन्ह बंद करण्यासाठी माउसचे कोणते पण बटन दाबा हे चिन्ह निघून जाईल.

                                                         धन्यवाद

    No comments:

    Post a Comment