• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    धार्मिक स्थळे



    religious_banner

    महाराष्ट्र देशाचे वर्णन काय करावे,महाराष्ट्राला समृद्ध आणि दीर्घ अशी सहिष्णुता असून महाराष्ट्राला संताची भूमी म्हणून ओळखले जाते.या मंगल अशा देशात विविध जातीधर्माची देवस्थाने आहेत.बहुतेक देवस्थाने प्राचीन असून त्यांस शेकडो वर्षाची पंरपरा लाभली आहे .

    यामध्ये प्रामुख्याने अष्टविनायक मंदिर,देवीची साडेतीन पीठे,पंढरपूरचे विठ्ठल मंदिर,ज्योतीर्लिंग,खंडोबाची स्थाने,शनि मंदिरे,दतात्रय,नवनाथ यांची स्थाने तसेच शिर्डी,गणपतीपुळे येथील मंदिराचा समावेश आहे.

    लाखों भत्तगण आपली जात, धर्म, पंथ विसरून भगवंताच्या चरणी लीण होतात. आपल्या इच्छा,अडचणी भगवंताला सांगतात,त्यांना विश्वास असतो की भगवंत त्यांचे गार्‍हाणे ऐकतो.भगवंतही भक्ताच्या हाकेला धावून जातो,असे हे परमेश्वराचे आणि भक्ताचे नाते काळानुसार अधिकाधिक दृड होत जाते.


    No comments:

    Post a Comment