सुवर्ण महोत्सवी शिष्यवृती संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे CLICK करा.
https://drive.google.com/uc? export=download&id= 0B4e2dtMd1YweTENWbElCMWFEYlk
*सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती*
N
*सर्व मुख्याध्यापकांना विनंती कि आपल्या शाळेतील ST (अ.जमाती.) विद्यार्थ्यांचे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव शाळास्तरावर पूर्ण करून घ्यावेत*
*त्यासाठी आवश्यक कागदपत्र*
तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला
विद्यार्थी व वडिलांचा रहिवासी दाखला
विद्यार्थ्यांचे आधारकार्ड
विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते पासबुकची xerox
दोन पासपोर्ट साईझ फोटो
✅ *तीन अपत्य असणाऱ्या पालकांचे स्वलिखित प्रतिज्ञापत्र(फक्त दोनच अपत्यांना लाभ घेणे बाबत)*
वरील १ ते ५ प्रमाणे कागदपत्र शाळेत जमा करून घेऊन ऑनलाइन प्रस्ताव सादर करावे.
🏼 *बँकेचे खाते शक्यतो विद्यार्थ्यांचे असावे किंवा विद्यार्थी आणि आई/वडील यांचे संयुक्त खातेअसावे.*
Online फॉर्म भरण्यासाठी लिंक
🏼🏼🏼🏼N🏼🏼🏼🏼
https://etribal.maharashtra. gov.in/evikas/main/common/ aboutevikas.aspx-------------- ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------
महाराष्ट् शासन आदिवासी विकास विकास विभागामार्फत दिल्या जाणारी "सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती" साठी अर्ज या वर्षा पासून
आँनलाईन करायची आहे. त्या करीता
www.etribal.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊनअ.ज.विद्यार्थीची माहीती भरायची आहे .त्या करीता principle login वर जाऊनशाळेची profile update करुन घ्यावी .Principal login चा युझर नेम Plयु डायसकोड (example Pl27211115301) व
Password Pass@1234 आहे . त्या नंतर विद्यार्थीची माहिती भरण्यासाठी ck login
चा वापर करावा . ck login चा युझर नेम Ckयुडायस कोड (exampleCk27211115301) व Password
Pass@1234 आहे. Ck login वर जाऊनविद्यार्थीचि आँनलाईन माहिती जतनकरायची आहे . अर्ज अचूक भरलेले हे तपासलेकि त्याचे print काढावे व अर्ज forward करावा.
------------------------------
------------------------------ ------------------------------ ------------------------------ -
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
ई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी
१) ST संवर्गातील मुले मुली २)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र ३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र ४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक
------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------------
DEFAULT USER ID
CLERK LOGIN- Ck(udise code)
H.M. LOGIN -pl(udise code code)
DEFAULT PASSWORD
FOR BOTH ABOVE LOGIN - Pass@1234
कृपया चौकशीसाठी येथे संपर्क करा:
आदिवासी विकास आयुक्तालय
संपर्क ई-मेल:
etribal.support@maharashtra. gov.in
हेल्पलाइन क्रमांक: ०२२ - ६१३१६४००
https://etribal.maharashtra. gov.in/evikas/main/common/ Tribal_PostMartric_RegiIns.pdf
https://drive.google.com/uc?
*सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती*
N
*सर्व मुख्याध्यापकांना विनंती कि आपल्या शाळेतील ST (अ.जमाती.) विद्यार्थ्यांचे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव शाळास्तरावर पूर्ण करून घ्यावेत*
*त्यासाठी आवश्यक कागदपत्र*
तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला
विद्यार्थी व वडिलांचा रहिवासी दाखला
विद्यार्थ्यांचे आधारकार्ड
विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते पासबुकची xerox
दोन पासपोर्ट साईझ फोटो
✅ *तीन अपत्य असणाऱ्या पालकांचे स्वलिखित प्रतिज्ञापत्र(फक्त दोनच अपत्यांना लाभ घेणे बाबत)*
वरील १ ते ५ प्रमाणे कागदपत्र शाळेत जमा करून घेऊन ऑनलाइन प्रस्ताव सादर करावे.
🏼 *बँकेचे खाते शक्यतो विद्यार्थ्यांचे असावे किंवा विद्यार्थी आणि आई/वडील यांचे संयुक्त खातेअसावे.*
Online फॉर्म भरण्यासाठी लिंक
🏼🏼🏼🏼N🏼🏼🏼🏼
https://etribal.maharashtra.
महाराष्ट् शासन आदिवासी विकास विकास विभागामार्फत दिल्या जाणारी "सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती" साठी अर्ज या वर्षा पासून
आँनलाईन करायची आहे. त्या करीता
www.etribal.maharashtra.gov.in
Password Pass@1234 आहे . त्या नंतर विद्यार्थीची माहिती भरण्यासाठी ck login
चा वापर करावा . ck login चा युझर नेम Ckयुडायस कोड (exampleCk27211115301) व Password
Pass@1234 आहे. Ck login वर जाऊनविद्यार्थीचि आँनलाईन माहिती जतनकरायची आहे . अर्ज अचूक भरलेले हे तपासलेकि त्याचे print काढावे व अर्ज forward करावा.
------------------------------
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
ई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी
१) ST संवर्गातील मुले मुली २)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र ३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र ४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक
------------------------------
DEFAULT USER ID
CLERK LOGIN- Ck(udise code)
H.M. LOGIN -pl(udise code code)
FOR BOTH ABOVE LOGIN - Pass@1234
कृपया चौकशीसाठी येथे संपर्क करा:
आदिवासी विकास आयुक्तालय
संपर्क ई-मेल:
etribal.support@maharashtra.
हेल्पलाइन क्रमांक: ०२२ - ६१३१६४००
https://etribal.maharashtra.
No comments:
Post a Comment