• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    अल्पसंख्याक / प्रि.मॅट्रीक

    •  मॅट्रीक पूर्व शिष्यवृती
    अल्पसंख्याक / प्रि.मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी येथे CLICK करा .

       १. मॅट्रीक पूर्व शिष्यवृती २०१२/१३ बँक खाते अदयावत करण्यासाठी click करा.                                                                 
      २. प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती 2014-15 निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी (नवीन) साठी click करा

       ३. प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती 2013-14 निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी (नवीन) click करा.
      
     ४. प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती 2013-14 निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी (नूतनीकरण)click       करा. 

       ५. प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती 2012-13 निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी (नवीन) click करा. 

      ६. प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती 2012-13 निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी (नूतनिकरन )साठी click करा. 

    *अल्पसंख्याक  प्रि-मॕट्रीक  शिष्यवृत्ती सन २०१६-१७*    
                                  
    *HM Login ला Profile Edit करणे*
    सन  २०१६-१७ अल्पसंख्याक प्री मॕट्रीक शिष्यवृत्तीसाठी HM Login ला Profile Edit करणे आवश्यक आहे.
    *Institutte Details*
    Instittute Nature
    Board State
    Course Level Offered
    Institute Adress
    Institute State
    Institute District
    Institute Taluka/Block
    Institute Pincode
    Institute Tin Number
    Institute Tan Number
    Private School - Upload 
    *Contact Person Details*
    Name
    Mobile Number
    Phone Number
    Email ID
    *Bank Details*
    Branch / IFSC Code
    Bank Account Number
    *FINAL SUBMIT*
    नंतर 
    *Add & Update Course Level*
    *Add & Update  Course*
    *Add & Update Fee*
    *आधारकार्डाऐवजी आधारकार्डाची पावतीही रजिस्ट्रेशन चालते.*
    *Application Process as
    Follows*
    *Home*च्या खाली Fresh साठी

    *New User ? Register*

    *Login to Apply*
    *Renewal साठी*

    *Apply to Renewal*
    *Renewal  Login ला अडचण येत असेल तर
    *Acedemic Year 2015-2016 च्या Student Login मध्ये त्या विद्यार्थ्यांचे Check Status मध्ये Status तपासुन घ्या.तेथील Form मधून Application मधील जन्मतारीख घ्यावी.*
    🔴मुदत  ३०/०९/२०१६ पर्यंत आहे.
    🔴कोणतेही Document Upload करावयाचा नाही.
    🔴इतर सर्व Documents मुख्याध्यापकांनी आपणाकडे जतन करुन ठेवायचे आहेत.
              फार्म अडचण असल्यास तालुकास्तरावरील प्रशिक्षित 
    ट्रेनरकडून मार्गदर्शन घ्यावे.
    *Form Verification*
    HM Login उपलब्ध झाल्यानंतर Fresh व Renewal फाॕर्म तपासून verification करावयाचे आहे.
    अडचणीसाठी तालुकास्तरावरील संबंधितांशी संपर्क करावा.
    आपण सर्वांनी  *अल्पसंख्यक शिष्यवृत्ती*  2016-17 चे फॉर्म 
    www.scholarships.gov.in
    या संकेतस्थळावर ऑनलाईन भरले आहेत किंवा भरत आहात .
          *फ्रेश व रिनिवल फॉर्म पूर्ण भरल्या नंतर मुख्याध्यापक स्तरावर खालील प्रमाणे कार्यवाही करावी*
       वरील संकेतस्थळाच्या होम पेज वर जाऊन इन्स्टिट्यूट लॉगिन करावे.
    लॉगिन id - शाळेचा *udise
    पासवर्ड- *guest123#*
    🏼 *जर डिफॉल्ट पासवर्ड ने लॉगिन होत नसेल किंवा पासवर्ड विसरला असेल तर सदरील संकेतस्थळा च्या होम पेज वर ऑफीस लॉगिन मधून फर्गेट पासवर्ड या वर क्लिक करुन मेल व मो.न. टाकून सब्मिट करा पासवर्ड मिळेल*
    लॉगिन केल्या नंतर मुख्याध्यापक प्रोफाइल एडिट करा
    *प्रोफाइल एडिट करत असताना करुन contct डिटेल्स मध्ये मुख्याध्यापकाचे नाव मो न टाका   पत्र uplod करताना संस्थेच्या शाळांनी शाळा मान्यतेचे व जि प च्या शाळांनी स्कूल रिपोर्ट कार्ड uplod करावे.शाळेचे अकाउंट न. Ifsc कोड टाकावा tan न.टाकावा व नंतर sumbit करावे*.
    नंतर मुख्याध्यापक लॉगिन ला आलेले सर्व फॉर्म verfy करुन eo लॉगिन ला फॉरवर्ड करावीत.
    *अंतिम दिनांक 30-09-2016*
    ------------------------------------------------------------

    ------------------------------------------------- 

    *अल्पसंख्याक  पी-मॕट्रीक  शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७*          
            
    *यादीत शाळा दिसत नसेल तर शाळा Add करण्यासाठी शाळा मुख्याध्यापकांनी खालील माहिती  शिक्षणाधिकारी(माध्यमिक ) यांना खालील माहिती सादर करणे*
    सन  २०१६-१७ अल्पसंख्याक प्री मॕट्रीक शिष्यवृत्तीसाठी फाॕर्म भरताना Instititute List मध्ये शाळा Add करण्यासाठी  HM  यांनी खालील माहिती शिक्षणाधिकारी(माध्यमिक ) यांना खालील माहितीचे पत्र सादर करणे.
    *Institutte Details*
    Instittute Nature
    Board State
    Course Level Offered
    Institute Adress
    Institute State
    Institute District
    Institute Taluka/Block
    Institute Pincode
    Institute Tin Number
    Institute Tan Number
    Private School - Upload साठी शाळा मान्यता पत्र
    *Contact Person Details*
    Name
    Mobile Number
    Phone Number
    Email ID
    *Bank Details*
    Branch / IFSC Code
    Bank Account Number    
        अहमदनगर जिल्ह्यासाठी सदर माहिती विस्तार अधिकारी (माध्य) श्री.संजीवन दिवे साहेब यांचेकडे सादर करावी.
    मुदत ३० सप्टेंबर २०१६ आहे.तत्पुर्वी शाळा दिसत नसेल तर Add करुन घ्यावी .
    ------------------------------------------------- 

    ------------------------------------------------------------
    -
    अल्पसंख्याक  पी-मॕट्रीक  शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७*      
           
    सन  २०१६-१७ अल्पसंख्याक पी मॕट्रीक शिष्यवृत्तीचे fresh व Renewal विद्यार्थी  फाॕर्म भरणे सुरू  झाले आहे.मुदत ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत वाढलेली आहे. 
    *सन २०१६-१७ वर्षासाठी महत्वाचे बदल*
    1⃣माहिती Excel Sheet मध्ये भरावयाची नाही.
    Fresh फाॕर्म New Registration करुन ID प्राप्त करुन व Renewal फाॕर्म मागील वर्षीचा ID Number वापरुन पहिली ते दहावीचे फाॕर्म Online भरावयाचे आहे. 
    *पासवर्ड विद्यार्थी जन्मतारीख आहे.*
    2⃣आधारकार्ड Compulsory आहे.  
    3⃣Account Number स्वतः मुलाचे  किंवा आई वडिलांशी Jointच असावे
    4⃣श्रेणीऐवजी गुणांची टक्केवारी भरावी
    5⃣कोणतेही Document Upload करावयाचे नाही.
    सर्व स्वयं घोषीत Documents मुख्याध्यापकांनी verification करुन आपणाकडे जतन करुन ठेवायचे आहेत.
    6⃣ मुख्याध्यापकांनी फाॕर्म HM Login (institute Login)मधून Verify करावयाची आहे.
    *www.scholarships.gov.in*
    National Scholarship  Portal (NSP2.0)वर अल्पसंख्याक  प्री -मॕट्रीक  शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७ चे फाॕर्म भरावयाचे आहेत.
    *Fresh Form भरणे सूचना* 
      Fresh Form भरताना विद्यार्थ्याची New User Registration मधील  माहिती भरुन Register केल्यावर विद्यार्थी ID मिळेल.नंतर Fresh Student माहिती भरण्यासाठी Login to Apply मधून विद्यार्थी ID व जन्मतारीख टाकून Login करावे.Login केल्यावर माहिती अचूक भरावी.तत्पूर्वी फाॕर्ममधील अचूक  र्विद्यार्थी माहिती आपणांकडे उपलब्ध असावी.विद्यार्थी किंवा विद्यार्थी किंवा आई/वडील संयुक्त बँक खातेच असावे.आधार कार्ड सक्तीचे आहे.श्रेणीची टक्केवारी करावी.Save as Draft करुन फाॕर्म तपासून घ्यावा व नंतर Final Submit करावे.Form ची प्रिंट घ्यावी.
    *Renewal Form भरणे सूचना*
    Renewal विद्यार्थ्यांसाठी फाॕर्म भरणेसाठी  सन २०१५-१६ ची  अल्पसंख्यांक प्री-मॕट्रीक  शिष्यवृत्ती  प्राप्त विद्यार्थी / निवड यादी जिल्हा / तालुकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.त्यातील अचूक विद्यार्थी ID नुसार फाॕर्म भरावेत.Form ची प्रिंट घ्यावी.
    फाॕर्म अडचण असल्यास तालुकास्तरावरील प्रशिक्षित ट्रेनरकडून मार्गदर्शन घ्यावे.
    *Form Verification*
    HM साठी Institute Login उपलब्ध झाले आहे,त्यात अगोदर Profile Update करुन घ्यावा.तद्नंतर Fresh व Renewal फाॕर्म तपासून verification करावयाचे आहे. 
    आपणांस अडचणी आल्यास तालुकास्तरावरील संबंधितांशी संपर्क करावा.   

    -----------------------------------------------------------------------------------------------------------------

    ------------------------------------------------------------------
    *अल्पसंख्याक  पी-मॕट्रीक  शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७*                                 
    सन  २०१६-१७ अल्पसंख्याक पी मॕट्रीक शिष्यवृत्तीचे fresh व Renewal विद्यार्थी  फाॕर्म भरणे सुरू  झाले आहे.मुदत ३१आॕगस्ट २०१६ पर्यंत आहे. 
    *चालू वर्षीचे महत्वाचे बदल*
    1⃣माहिती Excel मध्ये भरावयाची नाही.Fresh 
    फाॕर्म New Registration करुन व Renewal फाॕर्म मागील वर्षीचा ID Number वापरुन Online भरावयाचा आहे. 
    *पासवर्ड विद्यार्थी जन्मतारीख आहे.*
    2⃣आधारकार्ड Compulsory आहे.  
    3⃣Account Number मुलाचे स्वतः /आई वडिलांशी jointच असावे
    4⃣श्रेणीऐवजी गुणांची टक्केवारी भरावी
    5⃣फक्त Photo Upload करावयाचा आहे.इतर Documents मुख्याध्यापकांनी आपणाकडे जतन करुन ठेवायचे आहेत.
    6⃣ मुख्याध्यापकांनी फाॕर्म HM Login मधून Verify करावयाची आहे.
    *www.scholarships.gov.in*
    National Scholarship  Portal (NSP2.0)वर अल्पसंख्याक  पी-मॕट्रीक  शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७ चे फाॕर्म भरावयाचे आहेत.
    *Fresh Form*
      Fresh Form भरताना विद्यार्थ्याची New Registration मधील  माहिती भरुन Register केल्यावर विद्यार्थी ID मिळेल.नंतर Fresh Student माहिती भरण्यासाठी Apply to Fresh मधून विद्यार्थी ID व जन्मतारीख टाकून Login करावे.Login केल्यावर माहिती अचूक भरावी.तत्पूर्वी फाॕममधील अचूक  र्विद्यार्थी माहिती आपणांकडे उपलब्ध असावी.विद्यार्थी किंवा विद्यार्थी -आई/वडील संयुक्त बँक खातेच असावे.आधार कार्ड सक्तीचे आहे.श्रेणीची टक्केवारी करावी.फाॕर्म Submit करावे.Form ची प्रिंट घ्यावी.
    *Renewal Form*
    Renewal विद्यार्थ्यांसाठी फाॕर्म भरणेसाठी  सन २०१५-१७ ची  अल्पसंख्यांक प्री-मॕट्रीक  शिष्यवृत्ती  प्राप्त विद्यार्थी यादी तालुकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.त्यातील अचूक विद्यार्थी ID नुसार फाॕर्म भरावेत.Form ची प्रिंट घ्यावी.
    फाॕर्म अडचण असल्यास तालुकास्तरावरील प्रशिक्षित ट्रेनरकडून मार्गदर्शन घ्यावे.
    *Form Verification*
    HM Login उपलब्ध झाल्यानंतर Fresh व Renewal फाॕर्म तपासून verification करावयाचे आहे. नाही.
    अडचणीसाठी तालुकास्तरावरील संबंधितांशी संपर्क करावा.
    ---------------------------------------------------
    दिनांक: 02ऑगस्ट2016
    अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती सभा
    सभेचे महत्वाचे काही मुद्दे
    या सर्व ऑनलाइन फॉर्म भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे।
    सम्पूर्ण ऑनलाइन पद्धत वापरायची आहे।
    एक हि फॉर्म ऑफलाईन भरायचे नाही।
    सर्व प्रकारच्या अनुदानित विना अनुदानित शाळांनी हे फार्म भरावे
    1 लाख पेक्षा कमी उत्पन्न 50 टक्के पेक्षा जास्त गुण
    कोणतेही कागद पत्रे अपलोड करायचे नाही
    एक कुटुंबात 2 विद्यार्थी ला शिष्यवृत्ती मिळणार आहे।
    धर्म,उत्पन्न,गुणपत्रक,आधारकार्

    ड,विद्यार्थ्यांच्या फोटो,बँक पासबुक पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करतील।
    ऑनलाइन भरतांना गुणांची टक्केवारी लिहावी. ग्रेड लिहू नये।
    2015/16 बघायचा असेल तर ऑफिस लॉगिन मधून भरू शकता।
    Renewal साठी पण ऑनलाइन फॉर्म भरावे।
    फक्त 10 वी renewal या वेबसाईट वर भरू नये।
    New registration करा।
    विद्यार्थ्यांचा नाव लिहताना पहिले sirname लिहा।
    Aadhar card अनिवार्य आहे।
    ज्यांचा आधार कार्ड नसेल त्यांना हि योजना लाभ घेता येणार नाही।
    मोबाईल नंबर पालकांचाच लिहा।
    ई-मेल id टाका
    Registration करा।
    Login करा।
    Application form क्लीक करा।
    माहिती भरा।
    Previous class percentage मध्ये percentage लिहा। ग्रेड लिहू नका।
    Permanently unaided शाळांसाठी खुशखबर
    1 ली ते 5वी विद्यार्थ्यांना 1000₹ शिष्यवृत्ती मिळेल.
    इयत्ता 6वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना 5000 ₹ शिष्यवृत्ती मिळतील .
    इतर आपल्या सर्व शाळांसाठी 1000₹ शिष्यवृत्ती मिळणार. फक्त maintanance फी मिळणार.
    Hostel शाळांत शिकत असलेल्या  शाळेत इयत्ता 6 वी ते 10 वी  विद्यार्थ्यांना 10000₹ शिष्यवृत्ती मिळणार आहे.
    MSS HSS किंवा NMMS शिष्यवृर्ती धारक विद्यार्थी सुद्धा या शिष्यवृत्ती साठी पात्र असतील.
    संयुक्त किंवा विद्यार्थ्यांचा ACCOUNT नंबर पाहिजे. 
    फक्त पालकांचा ACCOUNT चालणार नाही.
    Zero balance वर खाता असलेला खाते चालेल.
    जर कोणतीही बँक zero balance खाता उघडण्यास टाळाटाळ करत असेल तर आपल्या मा. शिक्षणाधिकारी साहेब सोबत संपर्क साधा. तक्रार करा. त्या बँकेवर योग्य कार्यवाही केली जाईल.
    सर्व कागद पत्रे मुख्याध्यापक कडे जमा करायचे आहेत.
    मुख्याध्यापकांनी सदरची फाईल seprate ठेवायची आहे.
    हे सर्व कागद पत्रे कोणत्याही कार्यालयात जमा करायचे नाही.
    माहिती ऑनलाइन submit केल्या अगोदर सर्व माहिती चेक करा. 
    शेवटी प्रिंट काढून घ्या.
    Chek ur status वर क्लीक करून  आपला status पाहू शकता।
    खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे अनिवार्य आहे.
    एका कुटुंबातले दोन विद्यार्थ्यांचा खाते क्रमांक वेगवेगळे पाहिजे.
    Aadhar card & account number Unique पाहिजे.
    विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यावर शाळा त्या विद्यार्थी च्या फॉर्म ला verify करावे.
    Renewal साठी
    Login id  :     APPLICATION ID
    PASSWORD :    Date of Birth
    2013/14
    2014/15  विद्यार्थ्यांचे जर मागील वर्षी Renewal मध्ये भरले असतील तर Renewal भरा.
    नाही तर या वर्षी त्यांचे फॉर्म fresh मध्ये भरा.
    Renewal साठी मागील भरलेला खाते क्रमांक पाहिजे.
    नवीन खाते क्रमांक चालणार नाही.
    शाळेचा username आणि password साठी  शाळेच्या letter head वर 
    School name
    Adress
    Udise code
    Hm name
    Mobile number
    Email adress
    आपल्या जिल्ह्याच्या मा.शिक्षणाधिकारी च्या ई-मेल वर मेल करा.
    आपल्याला शाळेसाठी
    username password मिळेल.
    नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांनी सुद्धा हे फॉर्म भरायचे आहेत. 

    नमस्ते अल्पसंख्यांक शिष्यवर्ती ऑनलाईन भरण्याबाबत सूचना नवीन विध्यार्थी साठी 
    १.प्रथम धर्म बाबत MUSLIM, BUDDHIST, JAIN, PARSI, SIKH या विध्यार्थांची माहिती जमा करणे 
    २.सर्व विध्यार्थांचे आधार number असणे आवश्यक आहे 
    ३.विध्यार्थ्याचे पूर्ण नाव/पालकांचा mobile number 
    ४. विध्यार्थ्याचे जन्म दिनाक  / आधार number/ धर्म*जात/ 
    या माहितीच्या आधारे त्यांचे new registration करता येईल.ज्याने फक्त विध्यार्थ्याचा APLICATION ID प्राप्त होईल.त्यानंतर विध्यार्थ्याचे FORM भरावे लागेल. 
    ५.माहिती पूर्ण भरल्यावर मु अ यांनी शाळेच्या लेटर पड वर पुढील माहिती लिहून सही व शिक्का करून ती स्कॅन करून pmsmh2@gmail.com या मेल आयडी मेल करणे आवश्यक आहे जेणे करून शाळेचा USER ID व PASSWORD प्राप्त होईल.१)SCHOOL NAME AND ADDRESS 3) UDISE CODE 4) PRINCIPAL /H.M NAME 5) H.M MOBILE NUMBER 6)EMAIL ID
    RENEVAL STUDENTS FOLLOWING THINGS IMP 
    1.BANK ACCOUNT NUMBER 
    2-DATE OF BIRTH 
                                  
                🏻   श्री शेख असिफ सर  🏻
                                           मो न९५०३३६९३६९ /9503369369
    ------------------------------
    -----------------------------------------------------------------------------
    *अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बैठक*
    महत्वाचे काही मुद्दे
    🏼या सर्व ऑनलाइन फॉर्म भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे।
    सम्पूर्ण ऑनलाइन पद्धत वापरायची आहे।
    एक हि फॉर्म ऑफलाईन भरायचे नाही।
    सर्व प्रकारच्या अनुदानित विना अनुदानित शाळांनी हे फार्म भरावे
    1 लाख पेक्षा कमी उत्पन्न 50 टक्के पेक्षा जास्त गुण
    कोणतेही कागद पत्रे अपलोड करायचे नाही
    एक कुटुंबात 2 विद्यार्थी ला शिष्यवृत्ती मिळणार आहे।
    धर्म,उत्पन्न,गुणपत्रक,आधारकार्ड,विद्यार्थ्यांच्या फोटो,बँक पासबुक पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करतील।
    ऑनलाइन भरतांना गुणांची टक्केवारी लिहावी. ग्रेड लिहू नये।
    2015/16 बघायचा असेल तर ऑफिस लॉगिन मधून भरू शकता।
    Renewal साठी पण ऑनलाइन फॉर्म भरावे।
    फक्त 10 वी renewal या वेबसाईट वर भरू नये।
    New registration करा।
    विद्यार्थ्यांचा नाव लिहताना पहिले sirname लिहा।
    Aadhar card अनिवार्य आहे।
    ज्यांचा आधार कार्ड नसेल त्यांना हि योजना लाभ घेता येणार नाही।
    मोबाईल नंबर पालकांचाच लिहा।
    ई-मेल id टाका
    Registration करा।
    Login करा।
    Application form क्लीक करा।
    माहिती भरा।
    Previous class percentage मध्ये percentage लिहा। ग्रेड लिहू नका।
    Permanently unaided शाळांसाठी खुशखबर
    1 ली ते 5वी विद्यार्थ्यांना 1000₹ शिष्यवृत्ती मिळेल.
    इयत्ता 6वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना 5000 ₹ शिष्यवृत्ती मिळतील .
    इतर आपल्या सर्व शाळांसाठी 1000₹ शिष्यवृत्ती मिळणार. फक्त maintanance फी मिळणार.
    Hostel शाळांत शिकत असलेल्या  शाळेत इयत्ता 6 वी ते 10 वी  विद्यार्थ्यांना 10000₹ शिष्यवृत्ती मिळणार आहे.
    MSS HSS किंवा NMMS शिष्यवृर्ती धारक विद्यार्थी सुद्धा या शिष्यवृत्ती साठी पात्र असतील.
    संयुक्त किंवा विद्यार्थ्यांचा ACCOUNT नंबर पाहिजे. 
    फक्त पालकांचा ACCOUNT चालणार नाही.
    Zero balance वर खाता असलेला खाते चालेल.
    जर कोणतीही बँक zero balance खाता उघडण्यास टाळाटाळ करत असेल तर आपल्या मा. शिक्षणाधिकारी साहेब सोबत संपर्क साधा. तक्रार करा. त्या बँकेवर योग्य कार्यवाही केली जाईल.
    सर्व कागद पत्रे मुख्याध्यापक कडे जमा करायचे आहेत.
    मुख्याध्यापकांनी सदरची फाईल seprate ठेवायची आहे.
    हे सर्व कागद पत्रे कोणत्याही कार्यालयात जमा करायचे नाही.
    माहिती ऑनलाइन submit केल्या अगोदर सर्व माहिती चेक करा. 
    शेवटी प्रिंट काढून घ्या.
    Chek ur status वर क्लीक करून  आपला status पाहू शकता।
    खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे अनिवार्य आहे.
    एका कुटुंबातले दोन विद्यार्थ्यांचा खाते क्रमांक वेगवेगळे पाहिजे.
    Aadhar card & account number Unique पाहिजे.
    विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यावर शाळा त्या विद्यार्थी च्या फॉर्म ला verify करावे.
    Renewal साठी
    Login id  :     APPLICATION ID
    PASSWORD :    Date of Birth
    2013/14
    2014/15  विद्यार्थ्यांचे जर मागील वर्षी Renewal मध्ये भरले असतील तर Renewal भरा.
    नाही तर या वर्षी त्यांचे फॉर्म fresh मध्ये भरा.
    Renewal साठी मागील भरलेला खाते क्रमांक पाहिजे.
    नवीन खाते क्रमांक चालणार नाही.
    शाळेचा username आणि password साठी  शाळेच्या letter head वर 
    School name
    Adress
    Udise code
    Hm name
    Mobile number
    Email adress
    आपल्या जिल्ह्याच्या मा.शिक्षणाधिकारी च्या ई-मेल वर मेल करा.
    आपल्याला शाळेसाठी
    username password मिळेल.
    नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांनी सुद्धा हे फॉर्म भरायचे आहेत.
    ------------------------------------------------------------

    ------------------------
    *अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बैठक*
    महत्वाचे काही मुद्दे
    🏼या सर्व ऑनलाइन फॉर्म भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे।
    सम्पूर्ण ऑनलाइन पद्धत वापरायची आहे।
    एक हि फॉर्म ऑफलाईन भरायचे नाही।
    सर्व प्रकारच्या अनुदानित विना अनुदानित शाळांनी हे फार्म भरावे
    1 लाख पेक्षा कमी उत्पन्न 50 टक्के पेक्षा जास्त गुण
    कोणतेही कागद पत्रे अपलोड करायचे नाही
    एक कुटुंबात 2 विद्यार्थी ला शिष्यवृत्ती मिळणार आहे।
    धर्म,उत्पन्न,गुणपत्रक,आधारकार्ड,विद्यार्थ्यांच्या फोटो,बँक पासबुक पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करतील।
    ऑनलाइन भरतांना गुणांची टक्केवारी लिहावी. ग्रेड लिहू नये।
    2015/16 बघायचा असेल तर ऑफिस लॉगिन मधून भरू शकता।
    Renewal साठी पण ऑनलाइन फॉर्म भरावे।
    फक्त 10 वी renewal या वेबसाईट वर भरू नये।
    New registration करा।
    विद्यार्थ्यांचा नाव लिहताना पहिले sirname लिहा।
    Aadhar card अनिवार्य आहे।
    ज्यांचा आधार कार्ड नसेल त्यांना हि योजना लाभ घेता येणार नाही।
    मोबाईल नंबर पालकांचाच लिहा।
    ई-मेल id टाका
    Registration करा।
    Login करा।
    Application form क्लीक करा।
    माहिती भरा।
    Previous class percentage मध्ये percentage लिहा। ग्रेड लिहू नका।
    Permanently unaided शाळांसाठी खुशखबर
    1 ली ते 5वी विद्यार्थ्यांना 1000₹ शिष्यवृत्ती मिळेल.
    इयत्ता 6वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना 5000 ₹ शिष्यवृत्ती मिळतील .
    इतर आपल्या सर्व शाळांसाठी 1000₹ शिष्यवृत्ती मिळणार. फक्त maintanance फी मिळणार.
    Hostel शाळांत शिकत असलेल्या  शाळेत इयत्ता 6 वी ते 10 वी  विद्यार्थ्यांना 10000₹ शिष्यवृत्ती मिळणार आहे.
    -------------------------------------------------------------------------------------------------

    अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती सभा ठाणे
    सभेचे महत्वाचे काही मुद्दे
    या सर्व ऑनलाइन फॉर्म भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे।
    सम्पूर्ण ऑनलाइन पद्धत वापरायची आहे।
    एक हि फॉर्म ऑफलाईन भरायचे नाही।
    सर्व प्रकारच्या अनुदानित विना अनुदानित शाळांनी हे फार्म भरावे
    1 लाख पेक्षा कमी उत्पन्न 50 टक्के पेक्षा जास्त गुण
    कोणतेही कागद पत्रे अपलोड करायचे नाही
    एक कुटुंबात 2 विद्यार्थी ला शिष्यवृत्ती मिळणार आहे।
    धर्म,उत्पन्न,गुणपत्रक,आधारकार्ड,विद्यार्थ्यांच्या फोटो,बँक पासबुक पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करतील।
    ऑनलाइन भरतांना गुणांची टक्केवारी लिहावी. ग्रेड लिहू नये।
    2015/16 बघायचा असेल तर ऑफिस लॉगिन मधून भरू शकता।
    Renewal साठी पण ऑनलाइन फॉर्म भरावे।
    फक्त 10 वी renewal या वेबसाईट वर भरू नये।
    New registration करा।
    विद्यार्थ्यांचा नाव लिहताना पहिले sirname लिहा।
    Aadhar card अनिवार्य आहे।
    ज्यांचा आधार कार्ड नसेल त्यांना हि योजना लाभ घेता येणार नाही।
    मोबाईल नंबर पालकांचाच लिहा।
    ई-मेल id टाका
    Registration करा।
    Login करा।
    Application form क्लीक करा।
    माहिती भरा।
    Previous class percentage मध्ये percentage लिहा। ग्रेड लिहू नका।
    Permanently unaided शाळांसाठी खुशखबर
    1 ली ते 5वी विद्यार्थ्यांना 1000₹ शिष्यवृत्ती मिळेल.
    इयत्ता 6वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना 5000 ₹ शिष्यवृत्ती मिळतील .
    इतर आपल्या सर्व शाळांसाठी 1000₹ शिष्यवृत्ती मिळणार. फक्त maintanance फी मिळणार.
    Hostel शाळांत शिकत असलेल्या  शाळेत इयत्ता 6 वी ते 10 वी  विद्यार्थ्यांना 10000₹ शिष्यवृत्ती मिळणार आहे.
    ------------------------------
    ------------------------------------------------------------------
    *अल्पसंख्याक  पी-मॕट्रीक  शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७*           सन  २०१६-१७ अल्पसंख्याक पी मॕट्रीक शिष्यवृत्तीचे fresh  विद्यार्थी  फाॕम भरणे सुरू  झाले आहे. National Scholarship  Portal (NSP2.0)वर सर्व प्रथम Fresh विद्यार्थी New Registration मधून  माहिती भरुन Register केल्यावर विद्यार्थी ID मिळेल.नंतर Fresh Student माहिती भरण्यासाठी Tab मध्ये विद्यार्थी ID व जन्मतारीख टाकून Login करावे.Login केल्यावर माहिती अचूक भरावी.तत्पूर्वी फाॕममधील अचूक  र्विद्यार्थी माहिती आपणांकडे उपलब्ध असावी.विद्यार्थी किंवा विद्यार्थी -आई/वडील संयुक्त बँक खातेच असावे.आधार कार्ड सक्तीचे आहे.श्रेणीची टक्केवारी करावी.फाॕर्म Submit केल्यावर HM Login ला जाणार आहे.मुख्याध्यापकांनी विद्यार्थी तपासून Verfy करावयाचे आहे.Renewal विद्यार्थ्यांसाठी फाॕर्म भरणे सुरु झालेले नाही.अल्पसंख्याक  पी-मॕट्रीक  शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी यादी तालुकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.तद्नंतरच अचूकत्यातील विद्यार्थी ID नुसार फाॕर्म भरावेत.तालुकास्तरावरील नियोजनानुसार प्रशिक्षित ट्रेनरकडून प्रशिक्षण देण्यात येईल.अजून 2016-17 HM Login उपलब्ध झालेले नाही.अडचणीसाठी तालुकास्तरावरील संबंधितांशी संपर्क करावा.        
    धन्यवाद

    No comments:

    Post a Comment