• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    मोबाईल मधील डेटा कसा वाचवणार

    मोबाईल मधील डेटा कसा वाचवणार

    मित्रानो आजकाल आपण सर्वजण इंटरनेट चा वापर करतो मोबाईल कंपन्या सतत डेटा plan चे दर सतत वाढवत आहेत आपला डेटा कालावधी पूर्वीच संपून जातो
    मित्रांनो आपला डेटा कसा वाचवावा यावर मी आपणास काही टिप्स देत आहे याचा वापर करून आपण नक्कीच आपला डेटा वाचवू शकता.

    आपल्या मोबाईल मधील डेटा कसा वाचवणार. 

    1. आपण जर crome ब्राउझर चा उपयोग करत असाल तर त्यामधील डेटा compretion चा उपयोग करा .
    स्मार्टफोन मध्ये वेब ब्राउजिंग ला जास्त डेटा खर्च होतो बऱ्याच website Heavy असतात त्यावर अनेक जाहिराती असतात या जाहिराती लोड होण्यासाठी बराच डेटा जातो यासाठी आपण crome मधील डेटा कॉम्प्रेशन या feature चा उपयोग करूयात हे फिचर activet केले असता गूगल site व ब्राउझर यामध्ये होत असलेला डेटा ट्रान्सफर स्वतः manage करते आणि डेटा वाचवते.


    कसे activet करणार:

     crome डेटा कॉम्प्रेशन crome अँप open करा.
    Adress बार च्या बाजूला तीन dot(टिंब) दिसतील त्यावर touch करा खाली मेनू open होईल त्यामधून setting निवडा
    Setting मध्ये advance खाली आपणास Data saver दिसेल त्याला ON करा .
    आत्ता आपले ब्राउझर कमी डेटा वापरेल.



    2. बैकग्राउंड डेटा बंद करा.


    बरेच अँड्रॉइड अँप आपण वापरत नसलो तरी सतत आपला डेटा ते खर्च करत असतात. जसे नोटिफिकेशन इतर update साठी ते इंटरनेटशी सतत जोडलेले असतात.
    पण आपणास सर्वच अँपच्या नोटिफिकेशन ची गरज नसते . यासाठी आपल्या कामाची नाहीत अशा अँपचा background data off करून ठेवा.

    Background डेटा कसा Restrict करणार.

    यासाठी प्रथम आपल्या मोबाईलच्या setting मध्ये जा
    त्यानंतर Data usage सिलेक्ट करा
    यानंतर आपण ज्या अँपचा background डेटा बंद करू इच्छिता ते अँप select करा त्यानंतर Restrict app background data’ लेबल ला off करा.
    आत्ता आपण ज्यावेळी या अँपचा वापर करू त्यावेळीच ते आपल्या इंटरनेट चा वापर करेल.

    3.App wifi वर update करा.


    आपल्या फोन मधील अँप update करण्यासाठी मोबाईल नेटवर्क वापरू नका .
    अँप update साठी वायफाय नेटवर्कचा वापर करा .
    यासाठी आपल्या playstore मधील setting मध्ये जाऊन auto update मध्ये जाऊन Auto update over wifi only निवडा. या मुळे आपण ज्यावेळी वायफाय नेटवर्क चा वापर करू त्या वेळी आपले अँप update होतील.



    4. ऑनलाइन स्ट्रीमिंग वापर टाळा

    Online व्हिडिओ व music stream करताना डेटा जास्त वापरला जातो. मोबाईल वरून शक्यतो ऑनलाइन स्ट्रीमिंग वापर टाळा
    जर आपनास वापर करायचा असेल तर स्ट्रीमिंग क्वॉलिटी Low ठेवा.


    5. काही अँपचा कॉन्टेंट कैश जपून ठेवा.

    Google map , Google play store हे काही असे अँप आहेत जे डेटा मोबाईल मध्ये cache स्वरूपात साठवून ठेवतात . यासाठी आपण ज्यावेळी वायफाय नेटवर्क मध्ये असू त्यावेळी जास्तीत जास्त cache साठवून ठेवा व त्याचा उपयोग मोबाईल नेटवर्क वर असताना होईल व आपला मोबाईल डेटा वाचेल .

    6. अकाउंट Sycn सिंक सेटिंग्स चेक करा

    आपल्या फोनमधील accunt नोटिफिकेशन साठी सतत sycn असते जे महत्त्वाचे आहेत तेच sycn on ठेवा बाकीचे sycn off करून ठेवा .

    कसे कराल sycn on off


    सर्वप्रथम आपल्या mobile सिटिंग मध्ये जा
    खाली आपणास Account असे दिसेल
    आपले जे काही account असतील ते येथे दिसतील त्यावर क्लिक करा आत्ता आपल्या समोर account नाव आपला ई-मेल id दिसेल ई-मेल id वर टच करा आपल्या समोर आपले हे account कोणकोणत्या service sycn करते ते दिसेल जे आपणास आवश्यक आहे त्या समोरील चेक बॉक्स ला ok करा ज्या बाबीचे sycn बंद करायचे आहे त्या समोरील बॉक्स मधील right चिन्ह काढून टाका.

    No comments:

    Post a Comment