• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    भाषा : वर्णनात्मक नोंदी

    भाषा :  वर्णनात्मक नोंदी
      भाषा : वर्णनात्मक नोंदी
    • प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
    • कथा कथन लक्षपुर्वक ऐकतो.
    • सुचववलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो.
    • सुचववलेल्या शब्दासाठी योग्य नवीन शब्द सांगतो.
    • आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
    • मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
    • लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो
    • योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
    • विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
    • नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
    • नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो
    • दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
    • विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
    • बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
    • व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
    • भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
    • बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो
    • ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
    • मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
    • निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
    • शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
    • अवांतर वाचन करतो
    • गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
    • मुद्देसूद लेखन करतो
    • शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो.
    • वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
    • दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
    • कविता तालासुरात साभिनय म्हणतो
    • सुचववलेली कथा योग्य व सुांदर भाषेत सांगतो.
    • दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.
    • चित्र पाहून प्रशन तयार करतो व लिहितो
    • चर्चा पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो.
    • स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.
    • सुचववलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो
    • स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो
    • बोलण्याची भाषा,लाघवी सुांदर आहे.
    • मोठ्यांशी बोलतांना फार नम्रतेने बोलतो.
    • स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो .
    • लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
    • सुविचाराचा संग्रह करतो
    • पाठातील शंका विचारतो
    • हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे
    • गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो
    • वाचनाची आवड आहे
    • कविता चालीमध्ये म्हणतो
    • अवांतर वाचन ,पाठांतर करतो
    • प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
    • बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो.
    • शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो.
    • उदाहरणे पटवून देतांना म्हणीचा वापर करतो.
    • भाषण करतांना अगदी सहजपणे बोलतो.
    • सवांद लक्षपूवथक ऐकतो.
    • परिचित व्यक्तींशी उत्तम संवाद साधतो.
    • उदाहरणे पटवून देतांना म्हणीचा वापर करतो.
    • पाहून त्यावरून चचत्राचे अचूक वणथन ललदहतो.
    • ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
    • बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
    • कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
    • प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
    • आत्मविश्वासपूर्वक बोलतो
    • दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
    • स्वत:हून प्रश्न विचारतो
    • शुद्धलेखन अचूक करतो
    • अचूक अनुलेखन करतो
    • स्वाध्याय अचूक सोडवितो
    • स्वयंअध्ययन करतो
    • अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
    • संग्रहवृत्ती जोपासतो
    • नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो
    • भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो
    • लेखनाचे नियम पाळतो
    • दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
    • बोधकथा सांगतो
    • वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो




















    No comments:

    Post a Comment