• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    शारीरिक शिक्षण ; वर्णनात्मक नोंदी


    शारीरिक शिक्षण : वर्णनात्मक नोंदी

    शारीरिक शिक्षण : वर्णनात्मक नोंदी


    • खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
    • आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो
    • तालबद्ध  हालचाली करतो
    • गटाचे नेतृत्व करतो
    • खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो
    • गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो
    • इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो
    • विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो
    • खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो
    • मैदानावरील विविध कामे आवडीने करतो
    • क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो
    • आरोग्यदायी सवयीचे पालन करतो
    • मनोरंजक खेळात सहभागी होतो
    • शारीरिक श्रम आनंदाने करतो
    • मैदानाची स्वच्छता करतो
    • जय पराजय आनंदाने स्वीकारतो
    • पंचाच्या निर्णयाचे आदर करतो
    • खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो
    • श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो
    • शिस्तीचे पालन करतो
    • विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो
    • विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो
    • विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो
    • कलेविषयी रुचि ठेवतो
    • दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो
    • आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो



    1 comment: