• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    ज्ञानरचनावाद साहित्य

    ज्ञानरचनावाद साहित्य
    ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य यादी :-
    ▪झाकणे
    ▪प्रकल्पासाठी चित्र , कागद
    ▪तक्ते
    ▪वेगवेगळ्या आकाराच्या    प्लास्टिक पिशव्या
    ▪प्लास्टिक बॉक्स
    ▪पणत्या , सुगडे
    ▪रंगीत खडे
    ▪गारगोट्या
    ▪कापुस
    ▪लोहचुंबक
    ▪भिंग
    ▪दुर्बीण
    ▪सेल , बल्ब
    ▪सोलर पॉवर
    ▪छोटी मोटार
    ▪थर्माकोल च्या गोळया
    ▪लेस
    ▪टाचण्या
    ▪स्टेपलर
    ▪धान्य, पदार्थ नमुणे
    ▪पंचिंग , टोच्या, लेस
    ▪शेंगांची टरफले
    ▪पाण्याच्या रिकाम्या बाटल्या
    ▪वाळलेले भोपळे
    ▪विविध बिया
    ▪डबे
    ▪ माऊंट बोर्ड
    ▪ ड्रॉइंग पेपर
    ▪ प्रकल्प पुस्तके
    ▪ चार्ट , चित्र
    ▪ थर्माकोल शीट
    ▪ फाईल
    ▪ फेविकॉल
    ▪ कटर
    ▪ कात्री
    ▪ वेल्वेट कपडा
    ▪ दाब पिन
    ▪ मार्कर पेन
    ▪ स्केच पेन
    ▪ पट्टी
    ▪ नोटा सत्यप्रती
    ▪ डिंक
    ▪ रंग - ब्रश
    ▪ चिकट टेप , रंगीत टेप
    ▪ वेगवेगळ्या आकाराचे बटण , ग्लास,  
    ▪डिश, बॉक्स, ट्रे, बरणी, चमचे, काड्या,
    ▪स्ट्रॉ, मणी,सुई,दोरा, रंगीत दोरे , काचेचे ग्लास , कापड ,
    ▪ गोट्या
    ▪ वर्तमान पत्र रद्दी
    ▪ स्टिकर
    ▪ प्लास्टर अॉफ पँरीस PUP
    ▪ खळ
    ▪ पताका कागद
    ▪ मार्बल पेपर
    ▪ काचेच्या पट्या
    ▪ बांगड्या
    ▪ बांगडीच्या काचा
    ▪ मेणबत्या
    ▪ काडेपेट्या, व काड्या
    ▪ खोके
    ▪ सुतळी , तंगुस
    ▪ चित्रकला वही , पुस्तक
    ▪ कार्यानुभव वही , पुस्तक
    ▪पोस्टकार्ड
    ▪बाभळीचे काटे
    ▪मोजपात्र
    ▪चंचुपात्र , परिक्षा नळ्या
    ▪ स्प्रे पंप बाटली
    ▪खेळणी, प्राणी , वाहणे, डॉक्टर किट, भांडीकुंडी, व इतर मॉडेल
    ▪चिमटे
    ▪नारळ , करवंट्या

    No comments:

    Post a Comment