• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    लोणावळा-खंडाळा



    समुद्रसपाटीपासून अंदाजे ६२५ मीटर उंचीवर लोणावळा-खंडाळा हे एक थंड हवेचे ठिकाण आहे.पावसाळ्यात या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी तयार होणार्‍या धबधब्यांच्यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे अत्यंत लाडके आहे.

    पूणे-मुंबई महामार्गावर ही दोन्ही ठिकाणे असल्यामुळे पर्यटकांची इथे नेहमीच गर्दी असते.पावसाळ्यात भिजत लोणावळा-खंडाळा परिसरात भटकण्याचा आनंद काही औरच असतो.सोबतीला मीठात भाजलेले शेंगदाणे अथवा मक्याचे कणिस असल्यावर तर भटकंतीला आणखीनच मजा येते.
    lonavala1
     

    No comments:

    Post a Comment