• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    किल्ले कोकण




    कोकण म्हणजे भारताचा पश्विम आणि सह्याद्री पर्वतरांग यामधील निर्सगाने नटलेली भूमि.निसर्गाची मुक्त हस्ते उधळण कोकणावर झाली आहे.नारळी,पोफळीच्या बागा,सुरूची बने,स्वच्छ समुद्रकिनारे हे कोकणचे वैशिष्ठय आहे.इंग्रज,सिध्दी आणि पोर्तुगीज यांच्यावर वचक ठेवण्यासाठी छत्रपति शिवरायांनी आरमार उभे केले.यामुळे शत्रुचा बंदोबस्त झाला त्याबरोबर कोकण किनारपट्टीवर मराठ्यांचे वर्चस्व निर्माण झाले.दुर्देवाने पहिल्या बाजीराव पेशव्यानंतर गादीवर आलेल्या नानासाहेब पेशव्यांना आरमाराचे महत्व कळाले नाही,पेशवे व मराठ्यांचे आरमार प्रमुख आंग्रे यांच्यातील वादातून,पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने मराठ्यांचे आरमार बुडविले,त्यामुळे इंग्रजांना पश्चिम किनाऱ्यावर पाय पसरणे सोपे झाले.छत्रपति शिवरायांच्या आरमारी सामर्थ्याचे प्रतिक असलेले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे जलदुर्ग आजही शिवरायांच्या सामर्थ्याची साक्ष देतात.
    रायगड
    raigad
    पूर्णगड
    purnagad
    रेवदंडा
    revdanda
    सिंधूदुर्ग
    sindhudurg
    विजयदुर्ग
    vijaydurg
    कुलाबा
    kulaba
    रत्नदुर्ग
    Ratnadurg1
    सुवर्णदुर्ग
    suvarnadurga8
    कोलई
    koralai5
    बाणकोट
    bankot6
    कणकदुर्ग
    kanakdurga2
    देवगड
    Devgad
    गोपाळगड
    gopalgad2
    जयगड
    jaigad13
    भरतगड
    bharatgad1
    हर्णे
    Harne5 
    निवती
    nivti5
    खांदेरी
    Khanderi9
    उंदेरी 
     underi2
    जंजिरा
     Janjira1


    No comments:

    Post a Comment