• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    चिखलदरा



    सातपुडा पर्वतराजीतील समुद्रसपाटीपासून अंदाजे १११८ मी. उंचीवर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे.पांडव सातपुडा पर्वतराजीत वास्तव्याला होते असा उल्लेख प्राचीन ग्रंथात असल्यामुळे या ठिकाणाला खूप मह्त्व आहे.भीमाने कीचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले तेव्हा हा भाग किचकदरा या नावाने ओळखला जात होता नंतर याचा अपभ्रंश होऊन चिखलदरा असे याचे नाव झाले.

    चिखलदरा पासून जवळच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे.सातपुडा पर्वतराजीत कोरकू,गोंड,माडिया इत्यादी जमातींचे आदिवासी लोक राहतात.चिखलदर्‍याच्या परिसरात कॉफीचे उत्पादन होते.दाट जंगले व नागमोडी वळणांचे घाटरस्ते यामुळे हा भाग विदर्भाचे गिरीस्थान म्हणून ओळखला जातो.
    chikaldara1
     

    No comments:

    Post a Comment