• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री घृष्णेश्वर मंदिर,औरंगाबाद


    देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी औरंगाबादजवळील दौलताबादेपासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर असणारे वेरूळ येथे घृष्णेश्वराचे पुरातन शिवमंदिर आहे.

    लाल पाषाणात असलेल्या आणि अप्रतिम कोरीव काम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार सोळाव्या शतकात छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी तर अठराव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केल्यामुळे मंदिर अजून सुस्थितीत आहे.
    घृष्णेश्वर मंदिर
     

    No comments:

    Post a Comment