• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री शनिशिंगणापूर



    शनिशिंगणापूरचे मंदिर मोठे वैशिष्ट्यपुर्ण आहे.या मंदिराला कळस नाही,छत नाही किंवा गाभाराही नाही.शनिचं मंदिर चौथर्‍या‍च्या स्वरूपात आहे.शनिदेवाच्या मंदिरात मूर्तिस्वरूपात साडेपाच फुटी उंच पाषाण आहे.

    शनिदेवाच्या चौथर्‍यावर फक्त पुरुषांनाच प्रवेश आहे,स्त्रियांना शनिच्या चौथर्‍यावर प्रवेश नाही,त्यांना लांबूनच दर्शन घ्यावे लागते.शनिअमावस्येला किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो लोक शनिदेवाचे दर्शन घेतात.

    शनिशिंगणापूरचे आणखी एक वैशिष्ट्य मध्ये इथे कुठल्याच घराला दरवाजा नाही.अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर हे देवस्थान आहे.
    श्री शनिदेव,शनिशिंगणापूर

    No comments:

    Post a Comment