• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    माथेरान



    सह्याद्रीच्या पश्चिम घाटात समुद्रसपाटीपासून अंदाजे ८०० मी. उंचीवर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे.वळणा-वळणांचे घाटांचे रस्ते,दाट जंगले हे येथील वैशिष्ट्य आहे.नेरळ-माथेरान नॅरोगेज रेल्वे,पावसाळ्यात तयार होणारे असंख्य धबधबे,नागमोडे रस्ते,हिरव्यागार टेकड्या हे येथील वैशिष्ट्य आहे.

    मुंबईच्या जवळ हे ठिकाण असल्यामुळे पर्यटकांची इथे नेहमीच गर्दी असते.माथेरान हे मुंबईकरांचे आवडते थंड हवेचे ठिकाण आहे.ऑक्टोबर ते डिसेंबर आणि मार्च ते मे हा कालावधी पर्यटनासाठी उत्तम आहे.
    matheran1

    No comments:

    Post a Comment