• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    आंबोली



    सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून अंदाजे ७०० मी.उंचीवर आंबोली हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे.महाराष्ट्रात आणि कर्नाटकात वाहणार्‍या हिरण्यकेशी नदीचा उगम आंबोली येथे झाला आहे.

    घनदाट जंगल,धबधबे यामुळे हे ठिकाण प्रसिध्द आहे.पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते.येथील अनेक प्रेक्षणीय ठिकाणांहून आपण निर्सगाचा आस्वाद घेऊ शकता.कोल्हापूरपासून हे ठिकाण जवळ आहे.
    amboli2
     

    No comments:

    Post a Comment