• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री भीमाशंकर,पुणे


    देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पूण्याजवळील भीमाशंकर हे ज्योतिर्लिग आहे.येथील ज्योतिर्लिंगामधून भीमा नदी उगमचा उगम होत असल्यामुळे हे स्थान खूप पवित्र आहे.मुळ मंदिर खूप पुरातन आहे.

    मंदिराचे शिखर खूपच सुंदर असून सभामंडप प्रशस्त आहे.मंदिर परिसरात दीपमाला आढळतात.भीमाशंकर हे ठिकाण अतिशय घनदाट अरण्याने वेढले आहे.भीमाशंकरचा परिसर अभयारण्य म्हणून घोषित केलेला आहे.येथील जंगलात विविध प्रकारचे प्राणी आढळतात.

    भीमाशंकर परिसरातील नागफणी, कोकण कडासारखी ठिकाणे पर्यटकांना नेहमीच साद घालतात. पावसाळ्यामध्ये भीमाशंकरला जाण्याची मजा काही औरच असते.पूण्यातील आंबेगाव तालुक्यात राजगुरुनगरपासून ६० कि. मी. अंतरावर, सह्याद्रीच्या कुशीत भीमाशंकर आहे.
    भीमाशंकर मंदिर
     

    No comments:

    Post a Comment