• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री परळी वैजनाथ



    देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी मराठवाड्यातील परळीचे वैजनाथ पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते.मंदिर प्रशस्त तसेच चिरेबंदी आहे.मंदिर एका लहानशा टेकडीवर वसलेले आहे.

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिणोद्धार केला आहे.जागृत देवस्थान असल्यामुळे श्रावणी सोमवारला येथे लाखो भाविकांची गर्दी होते.परळी हे तीर्थक्षेत्र बीड जिल्ह्यात आहे.
    परळी वैजनाथ मंदिर

    No comments:

    Post a Comment