• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री खंडोबा,जेजुरी


    येळकोट, येळकोट जय मल्हार !

    जेजुरी हा शिवकाळातील दक्षिणेकडचा एक मोठा किल्ला होता.याच किल्ल्यावर खंडोबाचे मंदिर आहे.मंदिरासमोर दगडी दीपमाळा आहे.मंदिरात भव्य सभामंडप आणि गाभारा आहे.मंदिरात म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबाची भव्य मुर्ती आहे.

    मंदिरात तलवार,डमरू आणि परळ या पुरातन वस्तू आहेत.जेजुरीतील मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजेंची ऐतिहासिक भेट झाली होती.

    'येळकोट, येळकोट जय मल्हार' चा गजर करत लाखो भाविक येथे गर्दी करतात.सोमवती अमावास्येला येथे मोठी यात्रा भरते.जेजुरी हे ठिकाण पुण्यापासून अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे.
    श्री खंडोबा,जेजुरी

    No comments:

    Post a Comment