• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री शिवमंदिर,खिद्रापुर

    श्री शिवमंदिर,खिद्रापुर

    खिद्रापूरचे शिवमंदिर अत्यंत प्राचीन असून त्यांचे बांधकाम शिलाहार राजाच्या कालखंडात झालेले आहे.मंदिर हेमाडपंथी प्रकारचे आहे.मंदिरात भगवान विष्णूची (धोपेश्वर)मुर्ती आणि शिवलिंग आहे.मंदिरात भव्य खूला सभामंडप आहे.हेमाडपंथी पध्दतीच्या या मंदिरात कोठेही बांधकाम नाही एकावर एक दगड रचून या मंदिराची बांधणी केली आहे.

    मंदिर पाहताना मंदिरातील दगडी खांबावर,छतावर केलेले कोरीव नक्षीकाम पाहून मन हरवून जाते,त्याकाळातील स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते याची कल्पना येते.कोल्हापूरपासून अंदाजे ४०-४५ कि.मी.अंतरावर शिरोळ तालुक्यात खिद्रापूर हे ठिकाण असून नरसोबावाडीपासून जवळच आहे

    Image result for शिवमंदिर खिद्रापूर imageImage result for शिवमंदिर खिद्रापूर imageImage result for शिवमंदिर खिद्रापूर imageImage result for शिवमंदिर खिद्रापूर image



    No comments:

    Post a Comment