• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    पाचगणी



    महाबळेश्वर प्रमाणेच पाचगणी सुध्दा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे.समुद्रसपाटीपासून पाचगणी अंदाजे १३७२ मीटर उंचीवर आहे.पाचगणी शहर पाच डोंगरावर वसलेले आहे.

    स्ट्रॉबेरीच्या बागा,फुला-फळांच्या रोपवाटिका,घनदाट झाडी यामुळे पाचगणी पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण आहे.सातारा जिल्ह्यातील वाई पासून हे ठिकाण खूप जवळ आहे. महाबळेश्वर व वाईच्या मध्यभागी हे ठिकाण आहे.
    pachgani2
     

    No comments:

    Post a Comment