• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    सवाई माधवराव जीवनक्रम

    नारायणराव पेशवे व सवाई माधवराव यांचा जीवनक्रम
    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    1755
    ऑगस्ट 10
    नारायणरावांचा जन्म
    1772
    नोव्हेंबर,18
    माधवराव पेशवे यांचा मृत्यु
    1772
    डिसेंबर,13
    नारायणरावांना पेशवेपद
    1773
    एप्रिल
    रघूनाथरावांना कैद
    1773
    ऑगस्ट
    नारायणरावांचा गारद्याकडून शनिवारवाड्यात खून
    1773
    सप्टेंबर
    रघूनाथरावांना पेशवेपद
    1774
    एप्रिल,18
    सवाई माधवरावांची पुरंदर किल्ल्यावर जन्म
    1774
    मे 28
    सवाई माधवरावांना पेशवेपद,कारभार बारभाईकडे
    1775
    मार्च 6
    रघूनाथराव इंग्रजाकडे,सुरतेचा तह
    1776
    मार्च 1
    पेशव्यांचा इंग्रजाबरोबर पुरंदर येथे तह
    1778
    जानेवारी
    हरिपंत फडके व हैदर यांच्यात युध्द
    1778
    नोव्हेंबर
    रघूनाथराव इंग्रजाकडे
    1779
    जानेवारी
    इंग्रज व मराठे यांच्यात वडगावचा तह
    1780
    डिसेंबर
    वसई इंग्रजाकडे
    1741

    पेशवे,हैदर व निजाम यांची इंग्रजाविरूद्द एकजूट
    1783
    डिसेंबर
    कोपरगावला रघूनाथरावांचा मृत्यु
    1784
    जून
    मराठे व निजाम यांच्यात यादगीरचा तह
    1785
    मे
    टिपूने मराठ्यांची कर्नाटकातील ठाणी जिंकली
    1786

    तुळाजी आंग्रेचा कैदेत मृत्यु
    1787
    जूलै
    राजपूताकडून महादजींचा पराभव
    1788
    जूलै
    गुलाम कादरचे दिल्लीवर आक्रमण
    1789
    मार्च
    महादजींच्या ताब्यात दिल्ली,गुलाम कादरला ठार मारले
    1791

    हरिपंत फडके व टिपू यांच्यात युध्द
    1794
    फेब्रुवारी 12
    महादजींचा वानवडी(पुणे) येथे मृत्यु
    1795
    एप्रिल
    निजामाचा खर्ड्याच्या पराभव
    1795
    ऑगस्ट 13
    अहिल्याबाई होळकरांचा महेश्वरी येथे मृत्यु
    1795
    ऑक्टोबर 27
    सवाई माधवरावांचा शनिवारवाड्यात अपघाती मृत्यु

     

    No comments:

    Post a Comment