• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    वेरूळ



    वेरूळची लेणी राष्ट्रकूट राजा कृष्ण याच्या कालखंडातील असावीत असे इतिहास संशोधकाचे मत आहे.बौद्धकालीन मंदिरे,हिंदू मंदिरे तसेच जैन मंदिरे या लेण्यामध्ये कोरली गेली आहेत.

    येथील कैलास मंदिर तसेच बुद्धांची प्रचंड आकाराची मुर्ती,रामायण-महाभारतातील प्रसंग प्रेक्षणीय आहेत.वेरुळपासून जवळच घृष्णेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्ताबाद तालुक्यात वेरूळची प्रसिध्द लेणी आहेत.
    ellora3ellora1

    No comments:

    Post a Comment