• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    हरिहरेश्वर


    हरिहरेश्वर अरबी समुद्राच्या काठचे कोकणातील आणखी एक सुंदर ठिकाण.इथले सुंदर,स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.हरिहरेश्वर चार टेकड्यांनी वेढलेले आहे.सोळाव्या शतकात बांधलेले हरिहरेश्वरचे प्राचीन मंदिर या टेकड्यालगत आहे.

    मंदिरात ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांच्या मुर्ती आहेत.देवी पार्वतीची मुर्ती सुध्दा येथे आढळते.या मंदिराबरोबर कालभैरव व योगेश्वरीचे मंदिरसुध्दा पाहावयास सुंदर आहे.इथल्या समु्द्रकिनाऱ्यावर आपण बोटींगचा आनंद घेऊ शकता.इथल्या सरकारी तसेच खाजगी विश्रामगृहात राहण्याची उत्तम सोय होते.पूण्यापासून हरिहरेश्वर १४० कि.मी तर मुंबईहून २०० कि.मी अंतरावर आहे.
    Harihsreshwar
     

    No comments:

    Post a Comment