• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री विठ्ठल,पंढरपूर


    पंढरपूरचे विठ्टल मंदिर हे अत्यंत प्राचीन आहे.हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.मंदिराचे बांधकाम खुप सुबक आणि सुंदर आहे.मंदिर प्राचीन शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या पंढरपूरला दरवर्षी लाखो वैष्णव न चुकता यात्रा करतात.

    पंढरपूरला आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री अशा चार मुख्य यात्रा असतात. यात्रेच्या कालावधीत अनेक संताच्या दिंड्या पायी चालत आपल्या लाडक्या विठूरायाला भेटावयास पंढरपुरला येतात.

    पंढरपूर येथील मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे येथे विठ्ठलाचे व रुक्मिणीचे मंदिर वेगवेगळे आहे.पुण्यापासून पंढरपूर हे अंतर २२० कि.मी. आहे.तर सोलापूर पासून ७० कि.मी आहे.
    श्री विठ्ठल देवस्थान,पंढरपूर

    No comments:

    Post a Comment