• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    शहाजीराजेंचा जीवनक्रम

    साल तारीख महिना ठळक घटना
    १५७०


    मालोजीराजांचा जन्म
    १५९४


    शहाजीराजेंचा जन्म
    १६००


    मालोजीराजेंनी शिंगणापूर येथे तलाव बांधला
    १६०३


    मालोजीराजेंना निजामशहाकडून जहागिरी
    १६०६


    मालोजीराजेंचा इंदापूर(पुणे) येथे मृत्यु
    १६१०


    शहाजीराजे व जिजाऊंचा विवाह
    १६१६


    रोशनगावच्या लढाईत निजामाचा सेनानी मलिकंबर पराभूत
    १६१९


    जिजाऊंच्या पोटी संभाजीराजेंचा जन्म (छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू)
    १६२४


    भातवढीच्या लढाईत मलिकंबर विजयी
    १६२५


    शहाजीराजे आदिलशाहीत
    १६२६
    शहाजीराजेंचा तुकाबाईंशी विवाह(छत्रपती एंकोजीराजेंच्या मातोश्री)
    १६२६

    मे १४

    निजामाचा सेनानी मलिकंबर याचा मृत्यु
    १६२८

    फेब्रुवारी ४ शहाजहान मोघल बादशाह झाला
    साल तारीख महिना ठळक घटना
    १६३०


    फेब्रुवारी १९ छत्रपती शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म
    १६२८
    ·

    शहाजीराजे निजामशाहीत परतले
    १६२९

    जुलै २५ लखुजी जाधवरावांची
    निजामशाहकडून हत्या
    १६३०

    नोव्हेंबर शहाजीराजे मोघलांकडे
    १६३३



    मार्च
    निजामशाहच्या वारसाला गादीवर बसवून शहाजीराजेंचा कारभार·
    १६३६
    ·

    ऑक्टोबर
    शहाजीराजेंचा पराभव,शहाजीराजे आदिलशाहीत
    १६३८
    ·

    शहाजीराजेंचे बेंगलोर येथे वास्तव्य
    १६४८


    जुलै २५
    शहाजीराजेंना आदिलशाहकडून जिंजी येथे कैद
    १६४९

    मे १६

    शहाजीराजेंची सुटका
    १६५१


    गोवळकोंड्याच्या सैन्याचा शहाजीराजेंकडून पराभव
    १६६४

    जानेवारी २३

    शहाजीराजेंचा होदेगिरीच्या जंगलात मृत्यु

    No comments:

    Post a Comment