• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    ताराबाईंचा जीवनक्रम

    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    १६७५


    ताराबाईचा जन्म
    १६८४


    छत्रपती संभाजी महाराजांनी राजाराम व ताराबाईचा विवाह केला
    १६८९


    राजाराम महाराज जिंजीकडे,ताराबाई विशाळगडावर
    १६९१


    ताराबाईंचे जिंजीकडे प्रयाण
    १६९६

    जून

    ताराबाईंच्या पोटी शिवाजी (दुसरे) यांचा जन्म
    १६९८


    ताराबाई जिंजीहून महाराष्ट्रात
    १७००

    मार्च ३

    सिंहगडावर छत्रपती राजारामाचा मृत्यु
    १७००

    मार्च १०

    छत्रपती शिवाजी(दुसरे) यांचे विशाळगडावर मंचकारोहन
    १७०१  


    छत्रपती शिवाजी(दुसरे) यांचा विशाळगडावर राज्याभिषेक
    १६९९-१७०१


    पन्हाळा,सातारा,परळी,वसंतगड मोघलाकडे
    १७०२

    जून

    विशाळगड मोघलांच्या ताब्यात,ताराबाई प्रतापगडावर नंतर रांगणा किल्ल्यावर
    १७०२

    डिसेंबर

    मराठ्यांनी फोंडा किल्ला जिंकला
    १७०२


    मराठ्यांच्या महाराष्ट्राबाहेरील मोघली मुलखावर स्वाऱ्या
    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    १७०३


    मराठ्यांची गुजरातमध्ये स्वारी
    १७०५


    सिंहगड,राजमाची,लोहगड मराठ्यांच्या ताब्यात
    १७०६


    मराठ्यांचा बडोद्यावर हल्ला,मोघलांचा प्रचंड पराभव
    १७०७

    फेब्रुवारी २०

    अहमदनगर येथे औरंगजेबचा मृत्यु
    १७०७

    एप्रिल-मे

    विशाळगड,पन्हाळा,सातारा,परळी व पुरंदर स्वराज्यात
    १७०७

    सप्टेंबर

    मोघलांच्या कैदेतून शाहूराजेंची सुटका
    १७०७

    ऑक्टोबर १२

    खेडच्या लढाईत छत्रपती शाहूकडून ताराबाईचा पराभव
    १७१४

    जूलै

    ताराबाई व तिचा पुत्र शिवाजी(दुसरे) यांना राजसबाई व संभाजी (दुसरे) यांच्याकडून कैद,कोल्हापूरच्या गादीवर अधिकार
    १७४९

    जूलै १५

    छत्रपती शाहूराजांचे सातारा येथे निधन
    १७५०

    जानेवारी ४

    ताराबाई यांचा नातू रामराजे साताऱ्याच्या गादीवर
    १७५०

    नोव्हेंबर

    छत्रपती रामराजे ताराबाईच्या कैदेत
    १७५२

    फेब्रुवारी

    पेशवे व ताराबाई यांच्यात समझोता
    १७६१

    डिसेंबर १०
    ताराबाई यांचा सातारा येथे मृत्यु

    No comments:

    Post a Comment