• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री त्र्यंबकेश्वर,नाशिक


    हिंदूच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक नाशिकजवळचे श्री त्र्यंबकेश्वर आहे.दर बारा वर्षांनी नाशिक येथे गोदावरीकाठी सिंहस्थ कुंभमेळा भरतो.ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र वसलेले असल्यामुळे बाराही महिने भाविकांचा मोठा गर्दी असते.

    मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्वस मुख्य दरवाजा आहे.श्रावणात दर सोमवारी येते लक्षावधी भाविक त्र्यंबकेश्वराचे दर्शन घ्यावयास येतात.त्र्यंबकेश्वर शहरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत.त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र नाशिकपासून १८कि.मी.अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे.
    श्री.त्र्यंबकेश्वर मंदिर,नाशिक

    No comments:

    Post a Comment