• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री गणपतीपुळे


    रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र किनारी श्रीगणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.लांबलचक समुद्रकिनाऱ्या‍वर स्वयंभू श्रीगणेशाचे अत्यंत सुंदर मंदिर असल्यामुळे हा परिसर खूपच आकर्षक वाटतो.

    पुळ्याचा गणपती असाही येथील गणेशाचा उल्लेख होतो.शिवछत्रपतींच्या आणि पेशव्यांच्या कालखंडात येथील मंदिराचे बांधकाम झाले आहे.

    मंदिर डोंगराला लागून असल्यामुळे,मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी डोंगराला वळसा घालावा लागतो.दरवर्षी २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या दिवसात सूर्यास्ताची किरणे गणेशमूर्तीवर पडतात.
    श्री गणपतीपुळे

    No comments:

    Post a Comment