• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    दिवेआगार

    दिवेआगार अरबी समुद्राच्या काठचे कोकणातील एक सुंदर ठिकाण.इथले सुंदर समुद्रकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.इथले सुवर्ण गणेशाचे मंदिर खुप प्रसिध्द आहे.गणेशाची ही मुर्ती स्थानिक नागरिकांना जमिनीत खणन करताना सापडली.दिवेआगारला पाच कि.मी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

    दिवेआगार रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात आहे.पूण्याहून दिवेआगार हे अंतर १५६ कि.मी तर मुंबईहून अंदाजे १८० कि.मी आहे.इथल्या प्रदूषणमुक्त समुद्रकिनार्‍यावर सायंकाळचा सुर्यास्त पाहण्यात खरी मजा आहे. श्रीवर्धन,हरिहरेश्वर तसेच किल्ले जंजिरा इथून जवळच आहे.
    diveagar
     

    No comments:

    Post a Comment