• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    किल्ले महाराष्ट्र

    महाराष्ट्रातील गडकिल्ले सह्याद्रीच्या रांगांमध्ये घनदाट जंगलांमध्ये पसरलेले आहेत.याच सह्याद्रीच्या उदरातील गडकिल्ल्यांच्या आधारे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापिले.छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास ह्या दऱ्याखोऱ्यांशी,डोंगरांशी जोडलेला आहे.स्थलदुर्ग,गिरिदुर्ग सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये उंच घनदाट ठिकाणी आढळतात.मुळात दुर्ग म्हणजे जिथे शिरकाव करणे कठीण असते अशा ठिकाणी बांधलेली जागा होय.छत्रपती शिवरायांनी शेकडो दुर्ग बांधिले.दुर्गाचे ठिकाण निवडताना त्यांनी अनेक गोष्टींचा विचार केला,त्याचा सविस्तर उल्लेख आज्ञापत्रातील दुर्गप्रकरणामध्ये केला आहे.
    शिवनेरी
    Shivneri1
    प्रतापगड
    pratapgad
    पुरंदर
    Purandar
    पन्हाळा
    panhala1
    सिंहगड
    Sinhgad
    राजगड
    rajgad1
    रायरेश्वर
    raireshwar3
    तोरणा
    torana8
    लोहगड
    lohgad2
    विसापूर
    visapur
    रोहिडा
    rohida4
    तिकोणा
    tikona4
    सुधागड
    sudhagad3
    हरिश्चंद्रगड
    harishchandragad
    राजमाची
    rajmachi
    कर्नाळा
    karnala3
    विशाळगड
    vishalgad1
    नाणेघाट
    nanegat
    अजिंक्यतारा
    ajinkyatara4
    भूदरगड
    bhudargad2

    No comments:

    Post a Comment