• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री सिध्दीविनायक,मुंबई


    श्री.सिद्धिविनायकाचे मूळ मंदिर १९ नोव्हेंबर १८०१ साली, कार्तिक शुध्द चर्तुथी,शके १७२३ बांधले गेले.मूळ मंदिर खूपच लहान ३.६० X ३.६० मीटर वर्ग क्षेत्रफळात बांधले होते.मूळ मंदिराला एक मोठा घूमट तसेच कलश होता.आगरी समाजातील लक्ष्मण पाटील व देऊबाई पाटील यांनी या मंदिराची पुर्नबांधणी करून भव्य स्वरूपात बांधले.

    नवसाला पावणारा गणपती म्हणून श्री.सिद्धिविनायकाची ओळख आहे.मूळ मुर्ती २.६ इंच उंच व २ इंच रूंद असून एका काळ्या दगडात बनविलेली आहे.उजव्या सोंडेचा हा गणपती सिध्द पीठ असल्यामुळे सिद्धिविनायक म्हणून ओळखला जातो.
    श्री.सिद्धिविनायक मंदिर,प्रभादेवी,मुंबई

    No comments:

    Post a Comment