• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    नानासाहेबाचा जीवनक्रम

    नानासाहेब पेशवे यांचा जीवनक्रम(मराठी आरमाराच्या अस्तंगतास कारणीभूत ठरलेला पेशवा)  
    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    1721
    डिसेंबर,1
    नानसाहेबांचा जन्म
    1740
    एप्रिल,28
    थोरल्या बाजीरावांचा मृत्यु
    1740
    जून,25
    नानासाहेबांना पेशवेपद बहाल
    1740
    डिसेंबर,17
    चिमाजीअप्पांचा मृत्यु
    1741
    जूलै
    नानासाहेबांची उत्तेरत मोहिम
    1742
    जूलै
    यशवंतराव पवार यांना धार ठाणे
    1742

    पेशव्यांच्या ताब्यात झाशी
    1743

    नागपूरकर भोसले व पेशवे यांच्यात लडाई व तह
    1745
    जूलै,3
    राणोजी शिंदे यांचा दुदैवी मृत्यु
    1747
    जानेवारी
    नानासाहेबांना शाहूंनी पेशवेपदावरून दूर केले
    1747
    एप्रिल,13
    नानासाहेबांना पुन्हा पेशवेपद बहाल
    1749
    डिसेंबर,15
    छत्रपती शाहूंचा सातारा येथे मृत्यु
    1750
    जानेवारी,4
    छत्रपती रामराजांचे सातारा येथे राज्यारोहन
    1755

    नानासाहेब पेशवे व इंग्रजांची तुळाजी आंग्रेविरूध्द संयुक्त मोहिम(इंग्रजाना रान मोकळे)
    1756
    फेब्रुवारी,12
    विजयदुर्ग येथे मराठ्यांच्या आरमारावर हल्ला,इंग्रजानी मराठ्यांचे आरमार जाळले
    1757
    जानेवारी-मार्च
    अब्दालीकडून दिल्ली व मथूरेची लूट
    1757
    मे
    शिवनेरी किल्ला पेशव्यांच्या ताब्यात
    1758
    जानेवारी-एप्रिल
    रघूनाथरावांकडून लाहोर, सरहिंद व कुंजपूरा काबीज
    1758
    ऑगस्ट 10
    मराठ्यांचे अटकेवर निशान
    1759
    ऑक्टोबर
    अब्दालीचे हिंदूस्थानावर आक्रमण
    1760
    जानेवारी,10
    बुराडी घाटावर दत्ताजी शिंदेची क्रुर हत्या
    1760
    फेब्रुवारी
    उदगीर येथे निजामांचा पराभव,दौलताबाद किल्ला पेशव्यांकडे
    1760
    ऑगस्ट-ऑक्टोबर
    सदाशिवभाऊकडून दिल्ली सर
    1761
    जानेवारी,14
    पानिपतवर मराठे व अब्दाली यांच्यात रण,मराठयांचा पराभव
    1761
    जून,23
    नानासाहेबांचा पर्वतीवर मृत्यु
     

    No comments:

    Post a Comment