• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    संभाजीराजेंचा जीवनक्रम

    सह्याद्रीचा छावा हा शिवशंभू राजा

    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    १६५७
    १४ मे: ज्येष्ठ शु।। १२ हेमलंबी संवत्सरशके १५७९
    चिरंजीव संभाजीराजेंचा जन्म(गुरूवार घटिका १०) पुरंदर किल्ल्यावर.मातोश्री सईबाई भोसले: पिताश्री शिवाजीराजे भोसले.
    १६५९
    ५ सप्टेंबर: भाद्रपद १४ शके १५८१
    मातोश्री सईबाई यांचे राजगडावर निधन
    १६६१
    माहे एप्रिल नंतर,शके १५८३
    छत्रपती शिवरायांनी शिर्केंचे श्रृंगारपुर जिंकले
    १६६४

    पिलाजीराव शिर्के यांची कन्या राजसबाई(येसुबाई) यांचेशी विवाह
    १६६४
    २३ जानेवारी
    शहाजीराजेंचा कर्नाटकात होदेगिरीच्या जंगलात मृत्यु
    १६६५
    १३ जून
    मराठे व मोघल यांच्यात तह
    १६६५
    जून ते सप्टेंबर
    संभाजी राजे मनसबदारी स्वीकारण्यास मिर्झाराजे जयसिंगकडे
    १६६५
    ५ सप्टेंबर
    संभाजीराजेंना मनसबदारी
    १६६६
    ५ मार्च (फाल्गुन शु. ९)
    छत्रपती शिवरायासोबत आगऱ्याकडे रवाना
    १६६६
    ११-१२ मे(वैशाख व. ४)
    औरंगजेबाची दरबारात भेट

    २५ मे
    औरंगजेबाकडून नजरकैद
    १६६६
    १७ ऑगस्ट श्रावण वद्य १२
    औरंगजेबाच्या हातावर तुरी देवुन निसटले
     १६६६
    २० नोव्हेंबर (मार्ग शु ।। ५)  शंभुराजांचे राजगडावर आगमन
    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    १६६७
    ऑक्टोबर नोव्हेंबर
    छत्रपती शिवरायांच्या सल्ल्याने मोघलांची मनसबदारी पत्करली
    १६६७
    ११ जुलै
    मिर्झाराजे जयसिंग यांचा मृत्यु
    १६६७
    ऑक्टोबर (२७ कार्तिक  वद्य ५)
    मोघलांचे मनसबदार म्हणून औरंगबादला आगमन
    १६६९

    मोघल व मराठे यांच्यातील तह रद्द
    १६७०
    फेब्रुवारी ४
    कोंढाणा किल्ला स्वराज्यात,तानाजी मालुसरे कामी आले
    १६७०
    जानेवारी २४ फाल्गुन शु: १५
    राजारामचा जन्म
    १६७१
    जानेवारी २६
    पन्हाळगडास स्वतंत्र कारभार
    १६७२
    जानेवारी
    रामनगरच्या मोहिमेवर शिवरायांसोबत
    १६७२

    गुजरात,खंबायतची स्वतंत्र मोहिम
    १६७४
    एप्रिल-मे
    संभाजीराजेंकडे इंग्रजाशी व्यापार करण्याची जबाबदारी
    १६७४·
    ६ जून(ज्येष्ठ १३ शु.१२ शके १५९५)
    छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक
    १६७४
    १७ जून: ज्येष्ठ वद्य ९
    राजमाता जिजाऊंचे पाचाडला महानिर्वाण
    १६७४
    २४ जून  छत्रपती शिवरायांचा विधीनुसार दुसरा राज्याभिषेक
    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    १६७५
    दुसरी मोहिम
    आदिलशाह विरूध्दच्या लढाईत नेतृत्व
    १६७५

    माघ वद्य ५
    संभाजी राजेंची मुंज
    १६७६

    ऑक्टोबर ६
    (अश्र्विन विजयादशमी)
    शिवाजीराजे कर्नाटक मोहिमेवर
    १६७६
    ·
    राजापुर वखारीचे संदर्भात इंग्रजाशी तडजोडीचे काम
    १६७७
    ऑक्टोबर १  १६७७
    इंग्रजांच्या पत्रात संभाजीराजेंचे कौतुक
    १६७८
    मार्च २३
    श्रृंगारपुरला कलशाभिषेक
    १६७८
    एप्रिल
    छत्रपती शिवाजीराजे दक्षिण दिग्विजय करून परतले
    १६७८
    सप्टेंबर
    संभाजीराजे व येसुबाईंना कन्यारत्न (भवानीबाई)
    १६७८
    सप्टेंबर ३ कार्तिक
    महाराजांच्या सल्ल्यानुसार परळी किल्ल्याकडे रवाना
    १६७९
    ३ डिसेंबर (मार्गशीर्ष)
    दिलेरखानाकडे रवाना
    ·
    डिसेंबर १३
    कुरकूंभ येथे संभाजीराजे व दिलेरखान यांची भेट
    १६७९

    २ एप्रिल

    संभाजीराजेंची मदत घेऊन दिलेरखानाने भूपाळगड जिंकला
    १६८०
    २१ डिसेंबर मोघलाकडून निसटून विजापुरच्या मसूदखानाच्या मदतीने संभाजीराजे पन्हाळा गडावर परतले
    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    १६८०

    २१ डिसेंबर

    मोघलाकडून निसटून विजापुरच्या मसूदखानाच्या मदतीने संभाजीराजे पन्हाळा गडावर परतले


    १३ जानेवारी

    संभाजीराजेची छत्रपती शिवाजीराजे बरोबर पन्हाळगडावर ऐतिहासिक  भेट


    ३ एप्रिल चै.शु.१५

    छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडवर महानिर्वाण,संभाजीराजेना हे वृत्त कळवले गेले नाही

    २१ एप्रिल
    १० वर्षाच्या राजारामचे अष्टप्रधान मंडळी कडून रायगडावर मंचकारोहन,त्याच दिवशी मोरोपंत,अण्णाजी दत्तो  संभाजीराजेंना कैद करण्यासाठी पन्हाळा किल्ल्याकडे निघाले पण कऱ्हाडजवळ हंबीरराव मोहितेकडून त्यांना कैद

    २७ एप्रिल

    संभाजीराजेंनी पन्हाळा किल्ल्यावरून राजकारभारास सुरूवात केली

    १८ जून

    संभाजीराजेंचे रायगडावर आगमन

    २७ जून (श्रावण एकादशी)
    पुतळाबाई सती गेल्या

    २० जूलै( नागपंचमी)
    संभाजीराजेंचे मंचकारोहन
    १६८१

    १६ जानेवारी
    (१४-१५ माघ)
    संभाजीराजांचा रायगडावर राज्याभिषेक

    ९ मे

    औरंगजेबचा पुत्र शहाजादा अकबर संभाजीराजेकडे आश्रयास
    ·
    १० जून -१७ जून

    नेताजी पालकर व हिरोजी फर्जंद यांना अकबराच्या भेटीसाठी संभाजीराजेंनी पाली गडावर पाठविले


    ऑक्टोबर


    शहाजादा आजम( औरंगजेबचा तृतीय पुत्र ) अकबरास पकडण्यासाठी बऱ्हाणपुरला रवाना

    १३ नोव्हेंबर

    संभाजीराजा व शहाजादा अकबर ची पाली धोंडसे येथे भेट
    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    १६८३

    २२ मार्च

    औरंगजेबाचे औरंगाबादला आगमन


    १८ मे


    संभाजीराजेंना पुत्ररत्न ,शिवाजी हे नामाभिमान(शाहूराजे सातारा)


    ५ डिसेंबर


    संभाजीराजेंचे अंबरच्या राजारामसिंहास पत्र ,दिल्ली दरबारी धडक देण्याची योजना
    १६८३
    जानेवारी-फेब्रुवारी

    हंबीररावाकडून शहाजादा आजमचा पराभव

    १ नोव्हेंबर
    संभाजीराजेंनी फोंड्यास वेढा घातला.येसाजी कंक व कृष्णाजी कंक यांचा पराक्रम

    २३ डिसेंबर
    कवी कलश यांना कुलमुखत्यारपद
    १६८४
    ७ जानेवारी
    भीमगडावर कवी कलशाचा फिरंग्याशी तह

    १५
    जानेवारी

    शहाआलमकडून डिचोली शहर(गोवा) उध्वस्त

    १८ मे
    मराठ्यांच्या छुप्या हल्ल्याने त्रस्त शहाआलम अहमदनगरला रवाना
    १६८५
    फेब्रुवारी
    बादशाहकडून सफूल्लाखानास खिल्लत
    ·
    ११·
    फेब्रुवारी
    औरंगजेबाचा कुतूबशाहस खंडणी देण्याचा आदेश
    १६८६

    १३ सप्टेंबर

    औरंगजेबचा विजापुरवर विजय

    · १६ डिसेंबर
    औरंगजेब गोवळकोंड्याकडे रवाना
    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    १६८७


    फेब्रुवारी


    शहाजादा अकबर इराणकडे जहाजाने रवाना

    २७··सप्टेंबर

    गोवळकोंड्याच्या कुतूबशाहीचा अस्त

    ऑक्टोबर

    सेनापती हंबीरराव मोहितेंचा मृत्यु
    १६८८

    ·
    ऑक्टोबर-नोव्हेंबर


    ··कवी कलश व गणोजी शिर्के यांच्यात संघर्ष शिरकाण·शिर्केकडे
    १६८९
    १ फेब्रुवारी

    संभाजीराजेंकडून गणोजी शिर्केचा पराभव,संभाजीराजे संगमेश्वरला रवाना

    ३ -७फेब्रुवारी

    मुकर्रबखानाने संभाजीराजे व कवी कलश यांना··गणोजी शिर्के व रंगनाथ स्वामीच्या मदतीने कैद केले

    ९ फेब्रुवारी

    राजारामचे रायगडावर मंचकारोहन

    १५
    फेब्रुवारी


    संभाजीराजे व कवी कलश यांना बहादूरगडावर औरंगजेबसमोर उभे केले गेले

    ११ मार्च फाल्गुन अमावस्या

    संभाजीराजे व कवी कलश यांचे वडू येथे हनन

    No comments:

    Post a Comment