• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री औंढा नागनाथ,हिंगोली


    देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी हिंगोली जिल्ह्यातील,बालाघाट पर्वताच्या कुशीत वसलेले औंढा नागनाथ आहे.ऋषिमुनींना त्रास देणार्‍या दारुका नावाच्या राक्षसाचा वध करून भगवान श्री शंकराने याच ठिकाणी लिंग रूपाने वास्तव्य केले.नागनाथ मंदिर म्हणजे शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे.

    मंदिराचे पूर्ण शिल्पकाम हे हेमाडपंथी पध्दतीचे आहे.मंदिराचे बांधकाम यादवकालीन कालखंडातील असावे.मंदिराच्या आतील भागातील वर्तुळाकार मंडप आठ नक्षीदार स्तंभानी तोलून धरला आहे. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग भूमिगत पद्धतीने ठेवण्यात आलेले आहे.मंदिरात अर्धमंडप अंतराळ गर्भगृह आहे.महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.
    aundha
     

    No comments:

    Post a Comment