• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    महाबळेश्वर




    समुद्रसपाटीपासून महाबळेश्वर अंदाजे ४५०० फूट उंचीवर आहे.सातार्‍याचे प्रतापसिंह महाराज यांनी सन १८१८ ते १८३० च्या दरम्यान हे ठिकाण विकसीत केले.महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा उगम झालेला आहे.

    श्री क्षेत्र महाबळेश्वर, येथील महादेवाचे मंदिर प्रसिध्द आहे.स्ट्रॉबेरीच्या बागा,फुला-फळांच्या रोपवाटिका,घनदाट झाडी यामुळे महाबळेश्वर पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण आहे. सातारा जिल्ह्यातील वाई पासून हे ठिकाण खूप जवळ आहे.
    महाबळेश्वर

    No comments:

    Post a Comment