• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री रेणूका,माहूर



    देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी माहूरची श्री रेणुकामाता हे पुर्ण पीठ आहे.श्री रेणुकामाता मंदिराचे बांधकाम प्राचीन असून यादव राजांच्या कालखंडात झालेले आहे.माहूरच्या गडावरील रेणूका मंदिराचे परिसरात परशुराम मंदिर,कालिका माता मंदिर,दत्तात्रय मंदिर आणि अनसूया मंदिर आहेत.

    रेणुकामातेला,परशुरामाची माता म्हणूनही ओळखले जाते.माहूरच्या गडाजवळच काही प्राचीन गुहा आढळतात तसेच माहूरच्या गडापासून जवळच रामगड हा किल्ला आहे.माहूर हे शक्तिपीठ नांदेड जिल्ह्यातील,किनवट तालुक्यात आहे.
    माहूरची श्री रेणुकामाता

    No comments:

    Post a Comment